एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash Report: उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलेलं?, शेवटचा संवाद ते विमानाचा स्फोट; अजितदादांच्या अपघाताचा 22 पानी अहवाल, नेमकं काय काय?

Ajit Pawar Plane Crash Report: 1 महिन्यानंतर अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला.

Ajit Pawar Plane Crash Report: राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. (Ajit Pawar Plane Crash Report)

बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळलं. ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3 हजार मीटर दृश्यमानता होती,असं अहवालात नमूद करण्यात आलं. तर, उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं, असंही अहवालात म्हटलंय. मात्र, बारामती विमानतळावर सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका, या अहवालात ठेवण्यात आला आहे. (Ajit Pawar Plane Crash Report)

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालात काय काय? (Ajit Pawar Plane Crash Report)

  1. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून प्राथमिक अहवाल प्रसिद्ध
  2. लॅंडिंगवेळी दृश्यमानता फक्त 3 किलोमीटर, VFR नियमांनुसार आवश्यक किमान दृश्यमानता 5 किमी गरजेचे 
  3. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके
  4. बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड, रनवे मार्किंग फिकट, सैल खडी, रनवे बाजूस विंडसॉक नाही, संरक्षक भींत अपुरी सारख्या त्रुटी आढळल्या 
  5. पहिल्या प्रयत्नात गो-अराउंड, दुसऱ्या प्रयत्नात रनवे वर लँडिंग क्लीअरन्स, पायलटने “Field in sight” कळवलं
  6. अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh S**t…” असा आवाज
  7. विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले
  8. दोन्ही पायलट यापूर्वी बारामती येथे उड्डाण करून गेले होते आणि त्यांना त्या विमानतळाच्या भौगोलिक रचनेची पूर्ण माहिती होती
  9. दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (SSFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (SSCVR) हे विमानाच्या अवशेषांतील त्यांच्या मूळ जागी
  10. दोन्ही रेकॉर्डर्स अवशेषांमधून बाहेर काढण्यात आले असून, डेटा पुनर्प्राप्ती आणि पुढील विश्लेषणासाठी पाठवला 
  11. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर्स उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे उपकरणांना उष्णतेमुळे नुकसान
  12. फ्लाईट डेटा रेकाॅर्डरचा डेटा यशस्वीपणे डाऊनलोड 
  13. काॅकपिट व्हाॅइस रेकाॅर्डर डेटा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व तांत्रिक कौशल्य हे निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे, अशात अमेरिकेच्या मानांकननुसार डेटा रिट्रॅक्ट केला जाणार 
  14. प्रवासाआधी दोन्ही वैमानिकांकडून मद्यपान करण्यात आलं नव्हतं, टेस्ट निगेटिव्ह

रिपोर्टमधील AAIB च्या महत्त्वाच्या शिफारसी काय? (Ajit Pawar Plane Crash Reason)

  1. अनियंत्रित एअरफिल्डवर VFR (व्हिज्युअल फ्लाईट्स रुल) नियमांचे काटेकोर पालन गरजेचे...
  2. हवामान निकष पूर्ण नसल्यास उड्डाणास परवानगी देऊ नये...
  3. मूलभूत हवामान सुविधा व लँडिंग सहाय्य वाढवावे...
  4. अशा एअरफिल्डचे परवाना प्रणालीचा विचार अंशी देखील शिफारस...

संबंधित बातमी:

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर; VFR नियमांचे उल्लंघन, कमी दृश्यमानता आणि सुरक्षा त्रुटी उघड

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Embed widget