एक्स्प्लोर

Corona in Mumbai : मुंबईकरांनो अधिक काळजी घेण्याची वेळ आली, कोरोना रुग्णवाढीचा दर वाढतोय

Corona in Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत असून सोमवारी मागील 24 तासांत आढळलेली रुग्णसंख्या 809 आहे.

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने (Corona Virus) संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून भारतातही या महामारीने धुमाकूळ घातला आहे. त्यात देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्येही कोरोनाने (Mumbai Corona) बरंच नुकसान केलं आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, असे वाटत असताना ओमायक्रॉनच्या (Omicron) एन्ट्रीनंतर आता कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. दरम्यान रुग्णवाढीचा दर आणि रुग्ण दुपटीचा दरही चिंताजनक असल्याने मुंबईकरांना आता अधिक काळजी घेण्याची वेळ आली आहे.

मुंबईत आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 500 हून अधिकच आहे. त्यात रविवारी (26 डिसेंबर) तर तब्बल 922 कोरोना रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी (27 डिसेंबर) ही संख्या 809 झाली असली तरी रुग्णवाढीचा आणि दुपटीचा दर मात्र वेगाने वाढत आहे. अवघ्या एका दिवसात रुग्ण वाढीचा दर 0.06 टक्क्यांवरुन 0.07 टक्के इतका झाला आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दरही रविवारी 1 हजार 139 इतका होता. जो एका दिवसात हजारच्या खाली गेला असून 967 दिवसांवर गेला आहे. ही आकडेवारी हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीच आहे. पण मुंबईकरांना अधिक काळजी घेण्याची गरजही निर्माण झाली आहे. महापालिकेतर्फे दररोज समोर येणारे कोरोना रुग्ण आणि वाढीचा दर अशा साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यानेच समोर आलेल्या या माहितीनुसार मुंबईकरांनी काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे. 

मागील काही दिवसांतील कोरोना वाढीचा दर-

सोमवारी मुंबईत समोर आलेली रुग्णसंख्या

सोमवारी (27 डिसेंबर) मुंबईत 809 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या मुंबईत 4 हजार 765 सक्रीय कोरोनारुग्ण आहे. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर गेले आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 967 दिवसांवर गेला आहे.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादRavindra Dhangekar Family : आज मतदान, काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांची घरी देवपूजाChhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामाUddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Sushma Andhare: राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Embed widget