एक्स्प्लोर

Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा

Smriti Mandhana & Palash Muchhal wedding: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न मोडल्यानंतर आता निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे. लग्न कसे तुटले, सांगलीत काय घडलं?

Smriti Mandhana & Palash Muchhal wedding night: भारताची आघाडीची क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न तुटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या दोघांनीही सोशल मीडियावरुन आपले नाते तुटल्याची कबुली नुकतीच दिली होती. परंतु, लग्नाच्या आदल्या रात्री सांगलीतील (Sangli News) फार्म हाऊसवर काय घडले, हे अद्याप पूर्णपणे समोर आलेले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लग्नाच्या आदल्या रात्री घडलेल्या घडामोडींविषयी अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. याबाबत अधिकृत माहिती नसली तरी या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (Smriti Mandhana wedding news)

या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, लग्नाच्या आदल्या रात्री बिंग फुटल्यानंतर पलाशने पीआर कंपन्यांना लाखो रुपये देऊन कामाला लावले. प्रकृती ठीक नसल्याचा बहाणा करुन तो रुग्णालयात दाखल झाला. तसेच सोशल मिडीयावरील काही मिम पेजेसला पैसे देऊन पलाशकडून स्वत:ची प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नात डान्स शिकवण्यासाठी दोन कोरिओग्राफर आले होते. यापैकी गुलनाझ ही स्मृती मानधनाची कोरिओग्राफर होती. तर नंदिका द्विवेदी ही पलाश मुच्छलची कोरिओग्राफर होती.  नंदिका द्विवेदी  सांगलीत आल्यापासून पलाश आणि तिचे अफेअर सुरु होते. लग्नाच्या आदल्या रात्री स्मृतीची मैत्रीण आणि टीम इंडियाची क्रिकेटपटू श्रेयांका पाटील हिने पलाश मुच्छल आणि नंदिका द्विवेदी यांना इंटिमेट अवस्थेत पाहिले. तिने स्मृतीला त्याठिकाणी बोलावून आणले आणि त्यांनी पलाश व नंदिकाला रंगेहाथ पकडले, असे या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Smriti Mandhana Wedding: स्मृतीचा भाऊ पलाशच्या अंगावर धावून गेला अन्...

स्मृतीने पलाश आणि नंदिका यांना रंगेहाथ पकडल्यानंतर सांगलीतील फार्म हाऊसवर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठे भांडण झाले. यावेळी स्मृतीचा भाऊ पलाशच्या अंगावर धावून गेला. त्याने पलाशला थोडीफार मारहाण केली. यामध्ये पलाशला किरकोळ दुखापत झाली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा लग्नासाठी आलेले बहुतांश पाहुणेमंडळी झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी स्मृतीच्या वडिलांच्या छातीत दुखत असल्याचे सांगून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पाहुण्यांना स्मृती-पलाशचे लग्न पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले. या सगळ्या प्रकारामुळे स्मृतीला प्रचंड मानसिक त्रास झाला, ती सतत रडत होती. पलाशला कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच रात्री कोरिओग्राफर नंदिका द्विवेदी हिने फार्महाऊस सोडले. तर पलाश मुच्छलही दुसऱ्या दिवशी तातडीने

View this post on Instagram
 
A post shared by Miss Cine Talk (@misscinetalk)

type="interlinkingkeywords">मुंबईला निघून आला आणि प्रकृती बिघडल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल झाला. लग्नाच्या आदल्या रात्री फार्म हाऊसवर घडलेला प्रकार कोणालाही समजू नये, यासाठी पलाश मुच्छल याच्या पीआर टीमने त्याची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या पसवल्याचा दावा इन्स्टाग्राम पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

आणखी वाचा

पलाशसोबतचं लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची नवी पोस्ट; 'माझ्यासाठी मौन म्हणजे, शांतता नव्हे...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
Vasai Virar Mahanagarpalika Election 2026: मोठी बातमी : ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
वाजपेयी, मोदी, वसंतदादा, बॅरिस्टर नाथ पै, सुद्धा बिनविरोध निवडून आले नाहीत, पण महाराष्ट्रात 60-60 नगरसेवक बिनविरोध होतात? राऊतांचा भाजप, शिंदेसेनेच्या 'बिनविरोध पायंड्यावर' सडकून प्रहार

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
Vasai Virar Mahanagarpalika Election 2026: मोठी बातमी : ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
वाजपेयी, मोदी, वसंतदादा, बॅरिस्टर नाथ पै, सुद्धा बिनविरोध निवडून आले नाहीत, पण महाराष्ट्रात 60-60 नगरसेवक बिनविरोध होतात? राऊतांचा भाजप, शिंदेसेनेच्या 'बिनविरोध पायंड्यावर' सडकून प्रहार
वाजपेयी, मोदी, वसंतदादा, बॅरिस्टर नाथ पै, सुद्धा बिनविरोध निवडून आले नाहीत, पण महाराष्ट्रात 60-60 नगरसेवक बिनविरोध होतात? राऊतांचा भाजप, शिंदेसेनेच्या 'बिनविरोध पायंड्यावर' सडकून प्रहार
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
Ajit Pawar Vs BJP: अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
Embed widget