एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मुंबईत धोका वाढताच, सोमवारीही 809 नवे कोरोना रुग्ण, रुग्णवाढीचा दरही वाढला

Mumbai Corona Update : दरदिवशी मुंबईमध्ये कोरोनाची आकडेवारी वाढताना दिसत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी (27 डिसेंबर) मुंबईमध्ये काहीसे कमी रुग्ण आढळले असले, तरी रुग्णवाढीचा दर मात्र वाढला आहे.

Mumbai Coronavirus Cases : दरदिवशी मुंबईमध्ये कोरोनाची आकडेवारी वाढताना दिसत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी (27 डिसेंबर) मुंबईमध्ये काहीसे कमी रुग्ण आढळले असले, तरी रुग्णवाढीचा दर मात्र वाढला आहे. रविवारी समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 922  होती, तर सोमवारी समोर आलेली आकडेवारी 809 आहे.  पण रुग्णवाढीचा दर मात्र रविवारी 0.06 % होता, जो सोमवारी  0.07 % झाला आहे. या सर्वामुळे मुंबई पालिका प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंताही वाढली आहे.  मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत 500 हून अधिकच्या संख्येने वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत नवीन 809 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ही 0.07 % वर गेला असून रुग्णदुपटीचा दरही 967 दिवसांवर गेला आहे. याशिवाय मुंबईमध्ये रविवारपर्यंत 17 इमारती सील होत्या ज्यांची संख्या आता 29 झाली आहे.

सोमवारी आढळलेली रुग्णसंख्या
 
#CoronavirusUpdates

27 डिसेंबर, संध्या. 6.00 वाजता

24 तासात बाधित रुग्ण- 809

24 तासात बरे झालेले रुग्ण-335

बरे झालेले एकूण रुग्ण-748199

बरे झालेल्या रुग्णांचा दर-97%

एकूण सक्रिय रुग्ण-4765

दुप्पटीचा दर-967 दिवस

कोविड वाढीचा दर (20 डिसेंबर-26 डिसेंबर)-0.07%

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
Embed widget