एक्स्प्लोर

भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या लँबॉर्गिनीच्या विधानभवनात घिरट्या

मुंबई : मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची लँबॉर्गिनी कार गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. गुरुवारी तर ही कार चक्क विधानभवनात घिरट्या घालताना दिसली. स्टायलिश... फास्ट अँड फ्यूरियस... सुपरकार लँबॉर्गिनी... पण एरवी चित्रपटांमध्ये दिसणारी ही गाडी चक्क विधानभवनाच्या आवारामध्ये घिरट्या घालत होती. काही काळ विधानभवनाच्या दारात गाडी थांबली आणि पुन्हा वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. चौकशी केली तेव्हा ही भगवी परी भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांची असल्याचं समोर आलं. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे आमदार आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात त्यांची संपत्ती ही 18 कोटींच्या घरात आहे. नरेंद्र मेहता हे सेव्हन इलेव्हन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला ही आलिशान लॅम्बॉर्गिनी गिफ्ट दिली होती. पहिल्याच दिवशी त्यांच्या पत्नीने याच गाडीने रिक्षाला धडक दिली होती. त्यामुळे याच कारमुळे नरेंद्र मेहता चर्चेत आले होते. लॅम्बॉर्गिनीमध्ये भारतात दोन प्रकार मिळतात, हरकेन आणि अॅव्हेन्टेडोर.  नरेंद्र मेहतांकडे हरकेन ही कार आहे. तिची किंमत 5 कोटी ते साडेपाच कोटींच्या घरात आहे. 3 सेकंदात ही कार 100 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते. ही कार तब्बल 350 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. मोठमोठे सेलिब्रिटीज ही कार पसंत करतात. विशेषतः हॉलिवुडचे स्टार्स. पण ज्या विधानसभेकडे काही हजारांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने आस लावली आहे. त्याच विधानसभेतले आपले प्रतिनिधी 5-5 कोटींच्या कार फिरवणं योग्य आहे का?

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
65 वर्ष तुम्ही काय झोपा काढल्या का? सावित्रीतून हे पाणी का उचललं नाही, कोयना पाणी प्रश्नावरुन सदाभाऊ खोतांचा विरोधकांवर हल्लाबोल 
65 वर्ष तुम्ही काय झोपा काढल्या का? सावित्रीतून हे पाणी का उचललं नाही, कोयना पाणी प्रश्नावरुन सदाभाऊ खोतांचा विरोधकांवर हल्लाबोल 
Maharashtra Cabinet Decisions : शेतकऱ्यांना मोफत धान्य, तर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार; राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय
शेतकऱ्यांना मोफत धान्य, तर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार; राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय
Supriya Sule on CM Post: भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget