एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅप बुलेटीन- मुंबई पाऊस अपडेट 11.30 PM
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (11.30 PM)*
- मुंबईत पावसाची उसंत, मात्र अद्याप रस्ते, रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी, अजूनही तीनही रेल्वे मार्ग ठप्पच https://gl/ndDDUT
- रात्री 11 वाजताही मुंबईच्या रस्त्यांवर तोबा ट्रॅफिक, 5 किमी अंतर पुढे सरकण्यास तीन तासांचा वेळ, अर्धी मुंबई स्टेशनवर, अर्धी रस्त्यावर https://goo.gl/kR3vpZ
- बंद केलेल्या एक्स्प्रेस वेवरुन रात्री 10 वाजता छोटी वाहने मुंबईच्या दिशेने सोडली, जुना महामार्गही खुला, मात्र अवजड वाहने अजूनही थांबवली https://goo.gl/kR3vpZ
- विक्रोळीतील वर्षा नगरमध्ये दुमजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, तीन जणांना वाचवण्यात यश http://abpmajha.abplive.in/
- मुंबईसह उपनगरात उद्या (बुधवारी) पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, घराबाहेर पडणे टाळाच, शाळा आणि बहुतेक कार्यालयांना सुट्टी https://goo.gl/kR3vpZ
- मुंबईबाहेर वाहने रोखल्याने उद्या दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मुंबईतील एण्ट्री पॉईंट आणि सी-लिंकवर टोलवसुली बंद https://goo.gl/kR3vpZ
- गणेश मंडळं आणि समाजसेवकांचं दातृत्व जगाने पाहिलं, अडचणीत असलेल्या मुंबईकरांना अन्न आणि निवाऱ्यासाची सोय https://goo.gl/kR3vpZ
- काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या लूटमारीमुळे प्रामाणिक चालकांवरही बोट, लोकल ठप्प झाल्याने संधीचा फायदा घेत प्रवाशांची लूट https://goo.gl/1cSJUe
- ठाण्यात वडिलांच्या हातून चिमुकली निसटली, कोरम मॉल शेजारी नाल्यात बूडू मृत्यू, तर कळव्यात एकाच कुटुंबातील तिघे वाहून गेले https://goo.gl/kR3vpZ
- मुंबईत उद्या सकाळी 7 वा आणि संध्या 5.30 वाजता हाय टाईड, भरतीमुळे समुद्राजवळ जाणं टाळा
*मुंबईत कुठे कुठे जेवण-खाणे आणि राहण्याची सोय?* https://goo.gl/88ifY8
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement