एक्स्प्लोर

मस्ती की डिजिटल पाठशाला, हायटेक शाळेची हायटेक सफर

बोररांजणीसारख्या छोट्या गावात सुरु केलेलं हे डिजिटल शाळेचं मॉडेल महाराष्ट्रातल्या सर्वंच शाळांत वापरलं जावं असा आग्रह यावेळी उपस्थित सर्वांनी धरला.

जालना : एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं म्हणतात. म्हणूनच तिकडे लडाखमध्ये बसून मुलांसाठी काम करणारा फुनसुख वांगडू आपल्याला मोठा वाटतो. कारण त्याने आपल्या दैनंदिन जगण्यातले प्रश्न विज्ञानाच्या साह्याने सोडवण्याचा प्रयत्न त्याने केला. असंच छोटं पाऊल उचललं ते जालन्याजवळच्या बोररांजणी गावात राहणाऱ्या सचिन काटे या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकाने. उत्तर शोधलं की जगणं बदलतं हा मंत्र देणारा नागराज मंजुळे एबीपी माझासह पोचला या गावात आणि त्याने काटे सरांची ही गोष्ट पडद्यावर आणली. जालन्यापासून 20 किलोमीटर अंतरावर बोररांजणी हे गाव आहे. या गावात एक प्राथमिक शाळा. आता तिथे सहावीपर्यंत वर्ग आहेत. एव्हाना शाळेला सुट्टी आहे. शिवाय उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मुलं, पालक दुपारच्या वेळात फारसे घराबाहेर पडत नाहीत. पण शुक्रवारी मात्र ऐन दुपारी ही शाळा फुलली होती. पटांगणात मंडप टाकण्यात आला होता. कारण, गावात नागराज मंजुळे दाखल होणार होता. दुपारी चारच्या आसपास नागराज शाळेत आला. सत्कार समारंभ झाल्यानंतर त्याने गाठला तो थेट या लहानग्यांचा वर्ग. पहिली ते चौथीची मुलं शाळेत आली होती. आणि एरवी मुलगा आणि त्याचं ठेवलेलं दप्तर असं चित्र दिसण्याऐवजी तिथे ठेवलेले टॅब लकाकत होते. कारण ही शाळा होती डिचिटल शाळा. इथे शिकवणाऱ्या काटे सरांनी मुलांच्या खांद्यावर असणारं दप्तराचं ओझ कमी केलं आणि ती सगळी पुस्तकं आणली ती टॅबममध्ये. ही छोटी मुलं टॅब शिताफीने वापरतात आणि मराठी, विज्ञान, गणित हे सगळे विषय यातल्या अॅपद्वारे शिकतात. नागराजने वर्गाचा ताबा घेतल्यानंतर ही सिस्टिम समजून घेतली. इथे फळाही नेहमीचा काळा नाही आहे. तर इथे वापरला जातो डिजिटल फळा. नागराजने ते प्रात्यक्षिकही करुन बघितलं आणि तो आवाक झाला. मुलांशी तर त्याने संवाद साधलाच. पण शिक्षकांनाही बोलतं केलं. आपल्या सर्वांना माहीती आहेच, त्याचा सध्या कोण होणार करोडपती हा शो टीव्हीवर दिसतो आहे. त्याच पद्धतीने त्यांने मुलांनाही प्रश्न विचारले. त्यांनाही बोलतं केलं. मुलांनीही ही सगळी गंमत पुरती एन्जॉय केली. अर्थात या सगळ्याला लोकांपर्यंत पोचवणाऱ्या एबीपी माझाचेही सर्वांनी आभार मानले. बोररांजणीसारख्या छोट्या गावात सुरु केलेलं हे डिजिटल शाळेचं मॉडेल महाराष्ट्रातल्या सर्वंच शाळांत वापरलं जावं असा आग्रह यावेळी उपस्थित सर्वांनी धरला.

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : 'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget