एक्स्प्लोर
नोटा बदलण्यात अडचण? पोलिसांना 'या' नंबरवर व्हॉट्सअॅप करा
मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी अनेकांनी बँकांमध्ये एकच गर्दी केली आहे. या नोटा बदलून घेताना काही अडचणी येत असल्यास त्यासाठी पोलिसांकडून व्हॉट्सअॅप नंबर जारी करण्यात आला आहे.
जुन्या चलनी नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँक, एटीएममध्ये गर्दी केली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलपंप, रुग्णालयं यासारख्या ठिकाणीही विविध अडचणी येत आहेत. त्यावेळी येणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर/ हेल्पलाईन नंबर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालकांकडून देण्यात आली आहे.
एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा फोन करुन नोटा बदलताना येणाऱ्या अडचणी तुम्हाला सांगता येतील. संबंधित प्राधिकरणांना त्याची माहिती देऊन अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी हमी पोलिसांनी दिली आहे.
पाहा तुमच्या भागासाठी कोणता व्हॉट्सअॅप नंबर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement