एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय फोटोसह एक मेसेजही शेअर केला जात आहे. या मेसेजनुसार, नागपूर विमानतळाजवळ मुख्यमंत्र्यांची गाडी अचानक बंद पडली. यानंतर गाडी सुरु करण्यासाठी फडणवीस यांनी स्वत: धक्का मारला.     देवेंद्र फणडवीस सोमवारी (4 जुलै) नागपूरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर जात होते. मात्र विमानतळाजवळ त्यांची गाडी बंद पडली. त्यामुळे गाडी सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: धक्का मारला. पण गाडी सुरु झाली नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या कारमधून जावं लागलं, असा मेसेज फोटोसह शेअर केला जात होता.     यानंतर 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी या फोटोच्या सत्यतेची पडताळणी केली. या पडताळणीत या व्हायरल फोटो आणि मेसेजचं सत्य वेगळं असल्याचं समोर आलं आहे. CM_   मुख्यमंत्री फडणवीस बंद पडलेल्या गाडीला धक्का मारत नव्हते, तर त्यांच्या अधिकृत सरकारी गाडीत बसत होते. मात्र त्याचवेळी कोणीतरी खोडसाळपणे हा फोटो क्लिक केला. त्यानंतर फोटो ट्विटर, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.     शिवाय जर निरखून पाहिलं, तर मुख्यमंत्री ज्या ठिकाणी उभे आहेत, त्याच्या आजूबाजूचा परिसर विमानतळाचा वाटत नाही. तर हा फोटो 4 जुलैचा नाही. कारण मागील 15 दिवसांपासून फोटो व्हायरल होत आहे.   Fadnavis_Message तसंच मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख यांनीही 'एबीपी माझा'च्या पडताळणीला दुजोरा देत, हा फोटो आणि त्यामागची कहाणी चुकीची असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव, जशास तसं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी, गुलाबराव पाटील आक्रमक
एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव, जशास तसं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी, गुलाबराव पाटील आक्रमक
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati And Donald Tusk Meet: युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
Uday Samant On Audio Clip : मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, उदय सामंत म्हणाले, ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं!
मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, उदय सामंत म्हणाले, ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं!

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Embed widget