Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी https://cutt.ly/v0pHhBd मराठीतून भाषणाची सुरुवात अन् विदर्भातील अकरा प्रकल्पांचं उद्घाटन; आपल्या भाषणात काय म्हणाले मोदी? https://cutt.ly/Z0pHytS देवेंद्रजी गाडी चालवत होते, पोटातलं पाणीही हलत नव्हतं; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर सांगितला 'टेस्ट राईड'चा अनुभव https://bit.ly/3Hvuu9s
2. पंतप्रधान मोदींचा मराठमोळा थाट; नागपूर दौऱ्यादरम्यान लुटला ढोलवादनाचा आनंद https://bit.ly/3WavQe6 पंतप्रधान मोदींनी स्वतः काढलं मेट्रोचं तिकीट, फ्रीडम पार्क ते खापरी प्रवास https://bit.ly/3VN48Ej
3. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांचे सरकारविरोधात आमरण उपोषण, एसटीच्या विलिनीकरणासाठी हिवाळी अधिवेशनात उतरणार मैदानात https://bit.ly/3Bou7cQ
4. जळगाव जिल्हा दूध संघावर सात वर्षानंतर सत्तांतर, खडसेंच्या गडाला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाची एकहाती सत्ता https://bit.ly/3PkOSfC विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली, म्हणूनच पराभव; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3YelDyN
5. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणी भाजप उतरणार रस्त्यावर https://bit.ly/3BudlZZ तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी https://bit.ly/3UHJ4h6 चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही 11 पोलिसांचं निलंबन https://bit.ly/3UHd64E
6. कुठे गारठा तर कुठे ढगाळ वातावरण, राज्यात पावसाचा अंदाज; मंदोस चक्रीवादळाचा परिणाम https://bit.ly/3W4DgiO मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी, तामिळनाडूमध्ये 4 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BqdwW2
7. सांगलीत एसटी चालवताना चालकाला आली चक्कर; वाहकाने स्टेअरिंग हाती घेत 30 जणांचा जीव वाचवला! https://bit.ly/3BpWgR2 परभणीत विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात; एसटीची धडक, 22 जण जखमी, काहींची प्रकृती गंभीर https://bit.ly/3uDrX5B
8. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी केंद्राची लवकरच मंजुरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती https://bit.ly/3VPDCdn
9. हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ https://bit.ly/3VR7FkY
10. इंग्लंडचा पराभव करत फ्रान्सचा सेमीफायनलमध्ये प्रवेश https://bit.ly/3PjjTQW रोनाल्डो आणि पोर्तुगालचं आव्हानं संपलं, मोरक्कोची पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक https://bit.ly/3W9SJOw
एबीपी माझा स्पेशल
पंतप्रधान मोदींचा 5 वर्षात 36 वेळा परदेश दौरा, जाणून घ्या किती झाला खर्च https://bit.ly/3HIOC8r
मी कॉपी करुन दहावी पास, चिटिंग करण्यात Ph.D, जीन्स घालून गेल्यानंतर मुली माझ्याकडे पाहायच्या; मंत्र्याने केली विद्यार्थ्यांसमोरच स्वत:ची पोलखोल https://bit.ly/3W9SfrG
कॅमेऱ्यातून टिपलेला फोटो की पेंटिंग? आकाशात दिसल्या 'त्सुनामीच्या लाटा'; फोटो एकदा पाहाच https://bit.ly/3VR4JEY
दिलीप साहब... अभिनयाच्या बादशाहाचा पहिला सिनेमा फ्लॉप, पण पुढच्या काळात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं https://bit.ly/3UIJT9j
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात साप, प्रवाशांमध्ये गोंधळ; DGCA कडून चौकशीचे आदेश https://bit.ly/3hjKfFV
Video Viral: मोरोक्कोची पोर्तुगालवर मात, विजयानंतर आईसोबत खेळाडूचं खास सेलिब्रेशन https://bit.ly/3iUCbMf
रशिया-युक्रेन युद्धामधून भारतानं काय शिकावं? वायुसेना प्रमुख म्हणतात... https://bit.ly/3VR5ii4
एपीबी माझा ब्लॉग
कलेची जाण, समाजभान यांचा संगम; लावणीसम्राज्ञीला शब्दांजली, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष ब्लॉग https://bit.ly/3uHmSsW
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv