एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. उद्या शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद, देशभरातील अनेक पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा https://bit.ly/3lOXsTq राज्यातील बाजार समित्यांही शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार, उद्या अनेक मार्केट बंद https://bit.ly/3mS7d4w
 
  1. चार्टर्ड अकाऊंटंट  फांऊडेशनच्या उद्या होणाऱ्या पेपर-1 ची परीक्षा पुढे ढकलली; 13 डिसेंबर (रविवार) ला परीक्षा घेण्याचा सीए इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा निर्णय https://bit.ly/3lOYu1K
 
  1. उद्या संवेदनशील मार्गावर एसटीची वाहतूक बंद राहणार; भारत बंदच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://bit.ly/3qtWBLg उद्याच्या 'भारत बंद' मध्ये काय सुरू राहणार, काय बंद? https://bit.ly/3lOqnqx
 
  1. शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा, शिवसेना अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभी असल्याचा खा. संजय राऊत यांचा दावा https://bit.ly/36QyrTF
 
  1. बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुराच्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात तिसरा मृत्यू, नरभक्षक बिबट्याच्या शिकारीचे आदेश जारी https://bit.ly/2VTBxj7 राज्यात वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 जणांनी गमावला जीव, 10 वर्षातील सर्वोच्च संख्या https://bit.ly/37LxOd2
 
  1. राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी विरोधकांचा आंदोलनात सहभाग; केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल https://bit.ly/3giSMnw
 
  1. मुंबई पोलीस अन् ईडी समोरासमोर येण्याची शक्यता! रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल https://bit.ly/3qzI1BT
 
  1. कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्या; सीरम इन्स्टिट्यूटची केंद्र सरकारकडे मागणी https://bit.ly/2JY1sUo
 
  1. पुण्यात रशियाच्या 'स्पुतनिक 5' लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात; 17 स्वयंसेवकांना दिला डोस https://bit.ly/2VP511U
 
  1. 'रस्ता मला मानसिक, शारीरिक त्रास देतोय', औरंगाबादमध्ये महिलेची चक्क रस्त्याविरोधात पोलिसांत तक्रार https://bit.ly/2JUY50v
  ABP माझा स्पेशल :
  • Indian Armed Forces Flag Day 2020 | भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन का साजरा केला जातो? https://bit.ly/33MCvSM
  • माझा कट्टा | सात कोटींच्या पुरस्कारामागची कहाणी, ग्लोबल टिचर्स पुरस्काराने सन्मानित झालेले रणजीतसिंह डिसले गुरुजी 'माझा' कट्ट्यावर! नक्की पाहा आज रात्री 9 वाजता

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget