एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2021 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2021 | बुधवार

1. मनसुख हिरण मृत्यू प्रकरण; सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली, गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/30sE6LF मनसुख हिरण मृत्युप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ,  https://bit.ly/30wxVG8

2.   मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारचं रहस्य कायम https://bit.ly/3rtXRy9 बेपत्ता असलेली इनोव्हा कालपर्यंत मुंबईत असल्याचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा दावा, एटीएसला त्याबद्धल कल्पना असल्याचीही माहिती  

3. केंद्राने पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या निर्णयाला राज्य सरकारचा पाठिंबा असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार याचं विधानसभेत निवेदन, कोरोनामुळे आमदारांच्या केलेली 30 टक्क्यांची कपात मागे घेण्याचा निर्णय, आमदारांना नेहमीप्रमाणे वेतन मिळणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता  https://bit.ly/3ch9lP7

4.  अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची सरकारवर कुरघोडी.. आज अधिवेशनाची सांगता.. शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन करुन हस्तक्षेप
https://bit.ly/3rDi84y

5. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला, पाच कोटींचं नुकसान, डेटा रिकव्हरीसाठी बिटकॉईनमध्ये खंडणी देण्याची मागणी https://bit.ly/3l48Qfu

6. मुंबई पोलिसांना महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं कोर्टात सांगत गँगस्टर रवी पुजारीकडून पोलिसांनी मागितलेल्या कस्टडीला अनुमोदन
https://bit.ly/3qwa1oL

7. "मराठा आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या", मराठा आरक्षणावरुन खासदार उदयनराजे आक्रमक  https://bit.ly/3t3tOxG


8. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, चोवीस तासात 18 हजार नव्या रुग्णांची भर https://bit.ly/2N2BZeb देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस, लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग https://bit.ly/3vbnFRW

9. बाबा आमटेचं आनंदवन ठरतंय कोरोनाचं हॉटस्पॉट, बाहेरील लोकांना प्रवेश बंदी.. आनंदवनातील 239 जण कोरोना पॉजिटिव, दोघांचा मृत्यू
https://bit.ly/3eqM284

10. 'सायलेंट किलर' पाणबुडी 'आयएनएस करंज' आजपासून नौदलाच्या ताफ्यात
https://bit.ly/3vcSFRC

ABP माझा ब्लॉग : 
'पुन्हा' कोरोनावर बोलू काही! संतोष आंधळे यांचा ब्लॉग
https://bit.ly/3bzcL0x

ABP माझा स्पेशल : 
Savitribai Phule Death Anniversary | सामाजिक सुधारणेच्या अग्रणी, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले
https://bit.ly/3cmjBFE

Savitribai Phule Death Anniversary 2021: सावित्रीबाई 'प्लेगयोद्धा' म्हणून लढल्या अन् त्यातच...
https://bit.ly/3rAVYQ6

Mahashivratri 2021 Date : उद्या महाशिवरात्री, भगवान शिवशंकराच्या आराधनेचं महत्व, पूजेची योग्य वेळ काय?
https://bit.ly/3ccMioE

Reality check : Corona वाढतोय तरीही मास्क वापरासाठी ना.. नागपूरकरांची कारणं अशी की WHO नतमस्तक होईल
https://bit.ly/3ciIx0T

 

महत्त्वाच्या बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 
राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Embed widget