एक्स्प्लोर

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सोलापूरच्या पंढरपूरमध्ये बिघाड झाला. बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

पंढरपूर/ सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. हेलिकॉप्टर बिघडल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली होती. हेलिकॉप्टरच्या बॅटरीचा अचानक प्रॉब्लेम झाल्यानं एकनाथ शिंदे बराच वेळ हेलिपॅडवर थांबले होते. एकनाथ शिंदे यांचा आज पंढरपूर दौरा होता, त्यानंतर ते हेलिपॅडवर आले होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या बॅटरीचा प्रॉब्लेम झाल्यानं ते सुरु होऊ शकलं नाही. यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक अधिकारी देखील हेलिपॅड परिसरात उपस्थित होते. 

एकनाथ शिंदे ज्या हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते ते सुरु न झाल्यानं त्यांना किमान 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबले होते. संबंधित हेलिकॉप्टर एअर इंडियाचं असल्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टरची बॅटरी बदलण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दुसरी बॅटरी आल्यानंतर हेलिकॉप्टर सुरु होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. अखेर एकनाथ शिंदे रस्ते मार्गे सोलापूरला रवाना झाले.   

एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर बंद पडल्यानं त्यांनी रस्त्यानं प्रवास करत सोलापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर तांत्रिक दुरुस्ती  न झाल्यानं एकनाथ शिंदे यांना रस्ते मार्गानं  पुण्याकडे जावं लागलं आहे. पुण्यातून एकनाथ शिंदे पुढील प्रवास विमानानं करतील अशी शक्यता आहे. 

कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदी परिसरात आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईला जाण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले होते. 

स्थानिकांनी दिलेल्यामाहितीनुसार एकनाथ शिंदे कार्तिकी वारीचं नियोजन पाहण्यासाठी पंढरपूरला आले होते. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना होत असताना हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला. हेलिकॉप्टरचं दुसरं इंजिन चालू होतं नव्हतं. पोलिसांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही धोका न पत्कारता रस्ते मार्गानं प्रवास करावा असा आग्रह एकनाथ शिंदे यांना केला. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी रस्ते मार्गानं जाण्याचा निर्णय घेतला.  हेलिकॉप्टरचं एक इंजिन सुरु होत होतं, मात्र दुसरं इंजिन सुरु होत नव्हतं, त्यामुळं एकनाथ शिंदेंनी रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली. शिंदे साहेबांनी कार्तिकी वारीचा आढावा बैठक घेतली. साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले होते, आम्ही तिथून बाजूला गेलो होतो. मात्र, परंतु हेलिकॉप्टर सुरु होत नव्हतं, आम्ही पुन्हा तिथे गेल्यानंतर पायलटनं एक इंजिन सुरु झालं मात्र दुसरं इंजिन स्टार्ट होण्यासाठी बॅटरी लो झाल्यानं अडचण झाली होती. तांत्रिक अडचणींमुळं जिल्हाधिकारी  आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर पुण्यातून विमानातून पुढील प्रवास करावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार एकनाथ शिंदे पुणे विमानतळाच्या दिशेने गेले, अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
Dadar Metro Name : 'दादर' मेट्रो स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' होणार, रेल्वे स्टेशनचं नाही; परिपत्रकामुळे वाढलेला गोंधळ संपला; समोर आली मोठी अपडेट
'दादर' मेट्रो स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' होणार, रेल्वे स्टेशनचं नाही; परिपत्रकामुळे वाढलेला गोंधळ संपला; समोर आली मोठी अपडेट
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Embed widget