एक्स्प्लोर

Mahashivratri 2021 Date : उद्या महाशिवरात्री, भगवान शिवशंकराच्या आराधनेचं महत्व, पूजेची योग्य वेळ काय?

Mahashivratri 2021:भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस.  माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते.

Maha Shivaratri 2021 : भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस.  माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते. या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते.  यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

पूजेचा विधि आणि योग्य वेळ 
  यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे.  या दिवशी पूजेची सर्वात शुभ वेळ रात्री 12:06 ते दुसऱ्या दिवशी  12 मार्चला रात्री 12:55  पर्यंत आहे.  महाशिवरात्री प्रथम प्रहर पूजा 06:27 PM ते 09:29 PM, द्वितीय प्रहर पूजा 09:29 PM ते 12:31 AM (मार्च 12), तृतीय प्रहर पूजा 12 मार्च 12:31 AM ते 03:32 AM,चतुर्थ प्रहर पूजा 03:32 AM ते 06:34 AM पर्यंत.  चतुर्दशी तिथीचा प्रारंभ 11 मार्च रोजी 02:39 PM पासून 12 मार्च 03:02 PM वाजेपर्यंत असणार आहे. 12 मार्च को शिवरात्री व्रत पारण वेळ 06:34 AM ते 03:02 PM पर्यंत असणार आहे. 

व्रत पद्धत व विधी

महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे.  बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी.   शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP Elections LIVE: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
Embed widget