एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार 1. मुंबईतील मानखुर्दमधल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु, माफियांनीच आग लावल्याचा संशय https://bit.ly/3oVJDDX 2. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती; सहा कार्यकारी अध्यक्ष आणि दहा उपाध्यक्षांची नेमणूक, विभागवार समतोल साधण्याचा प्रयत्न https://bit.ly/2MzEJzq 3. मराठा आरक्षणप्रकरणी 8 ते 18 मार्चदरम्यान सुनावणी, प्रत्येक पक्षकाराला बाजू मांडण्यासाठी वेळ ठरवली, घटनात्मक दुरुस्तीसाठी अशोक चव्हाणांचं केंद्राला साकडं https://bit.ly/2MtUQyN 4. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी भाजप आक्रमक, महावितरणच्या कार्यालयांना टाळं ठोकत आंदोलन, कोल्हापूर, सोलापूरमध्ये राडा https://bit.ly/39P4Lrb 5. इंधनदरवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार, बैलगाडी, सायकल घेऊन इंधनदरवाढीचा निषेध, अकोल्यात बाळासाहेबांच्या वेशात आंदोलक https://bit.ly/3jmZjzi 6. कंगना रनौत देशप्रेमी आणि शेतकरी देशद्रोही? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल, शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/36Kb1P0 7. बीडमधील 6 वर्षीय मुलाच्या हत्येचा उलगडा, करणी करुन म्हशीला मारल्याच्या संशयातून खून; भावकीतील दाम्पत्य अटकेत https://bit.ly/3toMZDb 8. औरंगाबादेत सोनसाखळी चोरांची दहशत, वृद्धाच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांची चैन हिसकावली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद https://bit.ly/3to35ga 9. देशातल्या 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, आयसीएमआरच्या तिसऱ्या सीरो सर्व्हेचा अहवाल, मोठ्या लोकसंख्येवर अजूनही धोका कायम असल्याचा उल्लेख https://bit.ly/3aBB3oX 10. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची दमदार फलंदाजी, शंभराव्या कसोटी जो रुटचं शतक, इंग्लंडच्या 3 बाद 263 धावा https://bit.ly/3oRt10i ABP माझा स्पेशल याला म्हणतात राजकारण! बारामतीतील 'या' गावात सरपंचपद सात जणांनी वाटून घेतले, शपथाही घेतल्या https://bit.ly/2YKhGoh अवघ्या 5 वर्षांच्या पोलिसाच्या मुलाला पैसे नको; हृदय हवंय! https://bit.ly/3pWD5Xa BLOG | काँग्रेस मंत्र्यांच्या विरोधानंतरही नाना पटोले कसे बनले प्रदेशाध्यक्ष? काय आहे निवडीमागे हायकमांडचा संदेश? https://bit.ly/2MzTaU8
आणखी वाचा























