एक्स्प्लोर

IND vs ENG 1st Test highlights | पहिल्या दिवशीच भारतीय गोलंदाजांची परीक्षा; जो रुटच्या शतकानं इंग्लंड भक्कम स्थितीत

ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेमध्ये परदेशात दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाकडून घरच्याच मैदानात सुरु असणाऱ्या इंग्लंडसोबतच्या कसोटी मालिकेबाबतच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.

IND vs ENG 1st Test highlights  भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या PayTM Test match मध्ये जो रुटनं संघासाठी नाणेफेक जिंकत प्रथन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती, हे सारेच जाणत होते. तर, फिरकी गोलंदाजांना याचा थेट पाचव्या दिवशी फायदा होईल असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं. खेळाची सुरुवात पाहुण्या संघानं बेतानंच केली. बर्न्स आणि सिब्लेनं एक स्थिऱ भागीदारी केली. 63वर संघाची धावसंख्या असतानाच इंग्लंडचा बर्न्स अश्विनच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारताना बाद झाला.

पुढं संघाची फलंदाजी अधिकाधीक मजबूत होताना दिसून आली. सिब्ले आणि जो रुट यांच्या संयमी आणि प्रसंगी आक्रमक खेळीमुळं इंग्लंडच्या संघानं पाहता पाहता धावसंख्येचा द्विशतकी आकडा ओलांडला. पुढं पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच, बुमराहला ही भागीदारी तो़डण्यात यश मिळालं. सिब्लेला शतकापासून अवघ्या 13 धावा दूर असतानाच बाद करत त्यानं संघाला मोठं यश मिळलून दिलं. पण, अद्यापही खेळपट्टीवर जो रुट हजर असल्यामुळं आता दुसऱ्या दिवशी हा पाहुणा संघं धावसंख्येत आणखी किती भर टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उपहारासाठीच्या विश्रांतीनंतर रुटनं 4 आणि सिब्लेनं 26 धावांपासून पुन्हा एकदा खेळीला सुरुवात केली. याचदरम्यान संयमी खेळाचं प्रदर्शन करत सिब्लेनं क्रिकेट कारकिर्दीतील चौथं अर्धशतक पूर्ण केलं. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्या संघानं 263 धावांचा डोंगर रचला. आतापर्यंत इंग्लंडच्या संघानं तीन गडी गमावत ही धावसंख्या गाठली आहे.

पहिल्या सत्रात संघातील कोणताही गडी न गमावणाऱ्या इंग्लंडनं उपहारापूर्वीच पहिला गडी गमावला. बर्न्स हा 33 धावा करत तंबूत परतला. डॅनिअल लारेंसलाही खेळपट्टीवर बुमहारनं फार काळ टीकून दिलं नाही. पण, त्यानंतर मात्र इंग्लंडच्या फलंदाजीत एक दमदार भागिदारी पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांपैकी आर. अश्विनला 1 आणि बुमराहला 2 गडी बाद करण्यात यश मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget