Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
सचिन सावंत यांचा एक्सक्लुझिव्ह टिक टॅक
सचिन सावंत टिक टॅक आॅन वंचीत
- वंचित ने पाच जागांवरती फ्रेंडली फाईट करण्याचं सांगितल आहे
- या जागांपैकी आमच्या काही जागा आहेत राजेंद्र गवई आणि महादेव जानकर यांच्याही जागांचा समावेश आहे
- आम्ही त्यांना समजण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम होते
- काही हरकत नाही पाच जागांवरती फ्रेंडली फाईट होईल मात्र उर्वरित जागा आम्ही एकत्र लढणार
- आघाडी म्हटल की हे होणार हे आम्ही पकडून चाललोय
वंचितचा काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का
मुंबई महानगरपालिकेतील पाच जागांवर काँग्रेस आणि मित्र पक्षांना फ्रेंडली फाईट चा दिला प्रस्ताव
काँग्रेसच्या ३ जागा, महादेव जानकर यांच्या वाट्याला आलेली १ जागा आणि राजेंद्र गवई यांच्या वाटेला आलेली १ जागा अशा पाच जागांवरती वंचित ने पुन्हा केला दावा
या पाचही जागांवर आम्ही माघार घेऊ शकत नाही. त्यामुळे या पाच जागांवरती फ्रेंडली फाईट करू असा प्रस्ताव वंचित ने पुन्हा मित्र पक्षांना दिला
एकीकडे उमेदवार नाही म्हणुन शेवटच्या दिवशी काँग्रेसला 16 जागा परत करणे आणि आता पाच जागांवरती फ्रेंडली फाईट करायचा प्रस्ताव हा काँग्रेससाठी डोकेदुखी























