एक्स्प्लोर

एसटी संपामुळं चिंतेत असणाऱ्या वारकऱ्यांना रेल्वेकडून दिलासा, कार्तिकी यात्रेसाठी विशेष गाड्या

पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या जत्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज आणि लातूर - मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविणार आहे.

Karthiki Yatra : एसटीच्या संपामुळे कार्तिकी यात्रेची वाट खडतर होत असताना रेल्वे विभाग वारकऱ्यांच्या मदतीला धावला आहे. पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या जत्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज आणि लातूर - मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविणार आहे. तपशील खालीलप्रमाणे-

१.  लातूर - पंढरपूर विशेष (८ फेऱ्या)  
ट्रेन क्र. 01281 अनारक्षित विशेष  ट्रेन दि. 12.11.2021, 15.11. 2021, 16. 11. 2021 आणि 17.11. 2021  रोजी लातूर येथून  07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी  11.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.  

गाडी क्रमांक 01282 अनारक्षित विशेष दि.  12.11.2021,  15.11. 2021,  16. 11. 2021 आणि  17.11. 2021 रोजी 14.00 वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी  17.30 वाजता लातूर येथे पोहोचेल.

थांबे: हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.

संरचना: ६ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

२.  पंढरपूर - मिरज विशेष (६ फेऱ्या)  
ट्रेन क्रमांक 01283 अनारक्षित विशेष पंढरपूर आसन दि. 13.11. 2021,  15. 11. 2021 आणि  16. 11. 2021  रोजी १०.१० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि  मिरज येथे त्याच दिवशी  13.10 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01284 अनारक्षित विशेष दि. 13.11.2021, 15.11. 2021 आणि  16. 11. 2021  रोजी 13.35 वाजता मिरज येथून सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी  15.45 वाजता पोहोचेल.

थांबे: सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग.

संरचना: ६ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

३.  लातूर - मिरज विशेष दैनिक (१२ फेऱ्या)
ट्रेन क्र. 01285 अनारक्षित विशेष  दि. 12.11.2021 ते  17.11. 2021   पर्यंत दररोज 09.35 वाजता लातूर येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी  17.00 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01286 अनारक्षित विशेष दि.  12.11.2021  ते 17.11. 2021 पर्यंत दररोज  20.30  वाजता मिरज येथून सुटेल आणि लातूर येथे दुसऱ्या दिवशी  03.30 वाजता पोहोचेल.

थांबे: हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग.

संरचना: १४ द्वितीय आसन श्रेणी.

प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपी चे पालन करावे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..Special Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nagpur Rada Loss : नागपूर राड्याचं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार, फडणवीसांचा थेट इशाराSpecial Report Sharad Pawar : जयंत पाटील अजितदादांची भेट, संजय राऊतांचा थयथयाट, नेमकं शिजतंय काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
Embed widget