एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून थोडक्यात बचावले!
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे इथे पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
![प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून थोडक्यात बचावले! Singer Anand Shide injured in car accident near Indapur प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून थोडक्यात बचावले!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/27085626/Web-anand-shinde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
इंदापूर : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आनंद शिंदे सुखरुप बचावले असून गाडीचं मोठं नुकसान झाला आहे. आनंद शिंदेंची प्रकृती स्थिर आहे.
आनंद शिंदे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे इथे पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे. तर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. इंदापूरमध्ये डॉ अविनाश पाणबुडे यांच्या खासगी दवाखान्यात उपचार करुन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान अपघाताच्या वेळी आनंद शिंदे यांच्यासोबत गाडीत आणखी चार जण असल्याचं कळतं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion