एक्स्प्लोर

महाड-पुणे मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळण्याचा धोका; गणेशोत्सवापूर्वी खबरदारी घ्या 

 रायगड आणि पुण्यादरम्यान असलेल्या वरंध घाटात (Raigad Pune Road Varandh Ghat)दरडी कोसळण्याचा धोका असल्याने गणेशोत्सवापूर्वी खबरदारी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

Raigad Pune Road Update:  रायगड आणि पुण्यादरम्यान असलेल्या वरंध घाटात (Raigad Pune Road Varandh Ghat)दरडी कोसळण्याचा धोका असल्याने गणेशोत्सवापूर्वी खबरदारी घेण्याची मागणी करण्यात येत आहे. महाड ते पुणे दरम्यान असलेल्या वरंध घाट हा दक्षिण रायगडमधील रहिवाशांसाठी सोयीचा मार्ग मानला जातो. त्यातच, गेल्या महिन्यापूर्वी वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्याने वरंध माझेरी मार्गे भोरघाट मोठ्या वाहनासाठी बंद करण्यात आला आहे. त्यातच, वरंध घाटामधील वळणावर दोन ठिकाणी रस्ता खचण्याचा आणि संरक्षक भिंतीलगत दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे, घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.

या संभाव्य दरड कोसळण्याच्या व लगत असलेल्या रस्ता खचण्याची खबर राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आली असून आगामी आठ दिवसात येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी या ठिकाणी अत्यावश्यक असलेली खबरदारी घेऊन नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माझेरी, पारमाची आणि वरंध परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

तर, या संभाव्य घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आली आहे. तर, गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर आल्याने या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेऊन नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Mumbai-Goa Highway च्या चौपदरीकरणाचा 12 वर्षांपूर्वी निर्णय; काम अजूनही अपूर्णच, मुंबई-सावंतवाडीपर्यंतच्या रस्त्याची सध्याची अवस्था

Pandharpur News : देशात प्रथमच राष्ट्रीय महामार्ग शहरात उभारणार रस्ता, वाखरी ते विठ्ठल मंदिर या साडे आठ किलोमीटरचा 150 कोटी रुपयांची मंजुरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget