एक्स्प्लोर
हा विजय नोटाबंदीचा नाही तर जुन्या नोटांचा: राज ठाकरे
मुंबई: 'हा विजय नोटाबंदीचा नाही तर जुन्या नोटांचा आहे.' अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालांवर दिली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे भाजपला महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्ये विजय मिळाला. असा प्रचार भाजपकडून सुरु असताना राज ठाकरेंनी यावरच निशाणा साधत भाजपवर मार्मिक टीका केली आहे.
दरम्यान, या निवडणुकामध्येही राज ठाकरेंच्या पक्षाला म्हणावा तसा जनतेनं प्रतिसाद दिला नाही. मनसेला मात्र फक्त 12 जागांवर यश मिळालं आहे. तर मनसेपेक्षा असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमचे जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. एमआयएमचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement