एक्स्प्लोर

सोलापूरसह सातारा सांगली आणि धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होणार, मंत्री जयकुमार गोरेंचा दावा 

सोलापूरसह, सातारा, सांगली आणि धाराशिव या चारही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

Jayakumar Gore : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या पक्षांकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. अद्याप अध्यक्षपदाची निवड झालेली नाही. अशातच मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापूरसह, सातारा, सांगली आणि धाराशिव या चारही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. साताऱ्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले. 

आता निवडणुका संपल्या असल्याने पुन्हा एकत्र यायला काहीच अडचण नाही 

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपने विक्रमी बहुमत मिळवल्याने येथील अध्यक्ष भाजपाचाच होणार असल्याचे गोरे म्हणाले. मात्र सातारा सांगली आणि धाराशिव या तीनही जिल्ह्यात अंतिम क्षणी जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचा झालेला दिसेल असा मोठा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माझाशी बोलताना केला. सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असून सत्तेसाठी पाच ते सहा जागा कमी पडत आहेत. सातारा जिल्ह्यात आम्ही थोडे कमी पडलो हे आम्हाला मान्य आहे, पण इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने जागा आम्ही जिंकून दाखवल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुती म्हणून जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी तयारीत आहेत. त्यामुळं जरी निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो असलो तरी आता निवडणुका संपल्या असल्याने पुन्हा एकत्र यायला काहीच अडचण नाही असे गोरे यांनी सांगितले आहे. 

साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा 

सातारा येथे सत्ता स्थापनेसाठी घडणाऱ्या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री स्वतः बारकाईने लक्ष ठेवून आहेत. साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा असेल असा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे धाराशिव मध्ये तर महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो होतो. अशावेळी मित्र पक्षातील काही कुरबुरी असतील तर त्या बैठकीत सोडविल्या जातील मात्र निवडीच्या अंतिम क्षणी सातारा सांगली आणि धाराशिव या ठिकाणीही भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला दिसेल असा दावा गोरे यांनी केला आहे. 

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षात एकमत होईल असे चित्र नसून भाजप आणि मुख्यमंत्री ठरवतील तीच जागा विजयी होईल असा मोठा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याने या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  महाविकास आघाडी मधील अनेक नेते आणि आमदारांना भाजपसोबत काम करायची इच्छा आहे असे संकेत देत राज्यसभा आणि विधानपरिषद जागांबाबत या तीनही पक्षात एकमत होईल असे आपल्याला वाटत नसल्याचेही गोरे यांनी सांगितले. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री जे ठरवतील तीच जागा राज्यसभेला विजयी होईल असा दावा त्यांनी केला आहे. विधान परिषदेत तर विरोधकांना एकही जागा मिळण्याची शक्यता नसून तेथील जागा ही भाजप जिंकेल असा दावा केल्याने या निवडणुकीतही पुन्हा क्रॉस वोटिंग होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Divyang Kalyan Yojana: मोठी बातमी! दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी शासनाकडून घसघशीत अर्थसहाय्य; टूलकिट खरेदीसाठी तीन दशकानंतर रकमेत 15 पट वाढ
मोठी बातमी! दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी शासनाकडून घसघशीत अर्थसहाय्य; टूलकिट खरेदीसाठी तीन दशकानंतर रकमेत 15 पट वाढ
Ajit Pawar: अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर झाले मंजूर, नेमकं काय प्रकरण?
अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर झाले मंजूर, नेमकं काय प्रकरण?
Shivsena Shinde Group Candidate For Rajya Sabha Election 2026: एक नाव निश्चित होताच, दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिवसेना शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश
एक नाव निश्चित होताच दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Embed widget