एक्स्प्लोर

Ajit Pawar: टाळी एका हातानं वाजत नाही, दोन्ही बाजूंकडून चुकतंय- अजित पवार

Pune: महाविकास आघाडी सरकार बदल्यांमध्ये महाघोटाळा करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज फडणवीसांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन दोन तास चौकशी केली.

Pune: महाविकास आघाडी सरकार बदल्यांमध्ये महाघोटाळा करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन दोन तास चौकशी केली. ज्यामुळं महाराष्ट्रातील राजकारणात थिणगी पडली. तर, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ऐकमेकांना संपवण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जतोय. परंतु, टाळी एका हातानं वाजत नसून दोन्ही बाजूंकडून चुकत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

अजित पवार पुण्या दौऱ्यावर असून त्यांनी आज शहरातील विविध विकासकामांचं उद्घाटन केलंय. त्यावेळी त्यांनी राज्य विरुद्ध केंद्र यांच्यातील एकूण परिस्थितीवर भाष्य केलंय. दरम्यान, अजित पवारम्हणाले की, "राजकारणात एकमेकांचा राग केला नाही पाहिजे. एकमेकांना संपविण्यासाठी आपल्या हातातील यंत्रणांचा उपयोग केला जातोय. हे चुकीचे आहे. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली योग्यता आहे का याचाही विचार केला जात नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही बाजूकडून चुकतंय असं माझं मत आहे".

तसेच "आम्ही ओबीसी आरक्षणासाठी आयोग निर्माण केलाय.  तो निर्णय न्यायालयात टिकेल का माहित नाही.  पण या चार पाच महिन्यात या आयोगाने इमपीरिकल डेटा गोळा करावा.  लोक विचारतायत की निवडणूका कधी होणार.  निवडणूका दोन- तीन- चार महिने पुढे गेल्यात. मध्यंतरी अफवा उठली की दोनचा प्रभाग होणार.  पण आगामी महापालिका निवडणुकांमधे तिनचाच प्रभाग असेल, असंही त्यांनी म्हटलंय. 

पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Embed widget