एक्स्प्लोर

गोंदियात झाडाची प्लास्टिक सर्जरी, राज्यात पहिलाच प्रयोग

झाडावर प्लास्टिक सर्जरीचा हा प्रयोग यशस्वी झाला तर यावर संसोधन करणार असल्याची तयारी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि निसर्गप्रेमी अभिमन्यू काळे आणि वनविभागाने दर्शवली आहे.

गोंदिया : देवरी तालुक्यातील मर्मजोग गावात जिल्हाधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत चक्क मानवी देहाप्रमाणे एका झाडाची सर्जरी करत झाडाला जीवनदान दिले आहे. देवरी तालुक्याच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मर्मजोग गावातील एका अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला असलेल्या 50 वर्षे जुन्या सावरीच्या झाडाला मारण्यासाठी जमिनीपासून पाच फूट अंतरावरुंन झाडाची साल कापली. त्याच रस्त्यावरुन जाताना हीच बाब तत्कालीन जिल्हाधिकारी आणि निसर्गप्रेमी अभिमन्यू काळे यांच्या निदर्शनास आली. अभिमन्यू काळे यांनी याची माहिती वनविभागाला देत अज्ञात आरोपी विरुद्ध विना परवाना वृक्षतोड करत असल्याचा गुन्हा देवरी पोलिसात दाखल केला. तर साल कापलेल्या झाडाला पुनर्जीवन देण्यासाठी नवीन शक्कल लढवत एखाद्या मानवी शरीराप्रमाणे मोवाच्या झाडाची साल काढून सावरीच्या झाडावर प्रक्रिया करुन लावली. आज त्या झाडाला पुनर्जीवन मिळाले असून नवीन पालवी देखील फुटली आहे. याआधी असा प्रयोग राज्यात कधी झाला नसल्याचे वनअधिकऱ्यांचे म्हणणे आहे. झाडावर प्लास्टिक सर्जरीचा हा प्रयोग यशस्वी झाला तर यावर संशोधन करण्याची तयारी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि निसर्गप्रेमी अभिमन्यू काळे आणि वनविभागाने दर्शवली असून, एखाद्या अज्ञात व्यक्तीने अशा पद्धतीने वृक्षांची कत्तल केली तर ही कत्तल थांबवण्यास प्लास्टिक सर्जरीचा प्रयोग नकीच उपयोगी पडेल हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
Kolhapur GBS Death Cases: धक्कादायक! कोल्हापूरच्या कळंब्यात दुर्मीळ 'जीबीएस' आजारामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, सात संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टवर,नेमका आजार काय?
धक्कादायक! कोल्हापूरच्या कळंब्यात दुर्मीळ 'जीबीएस' आजारामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, सात संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टवर,नेमका आजार काय?

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
Embed widget