एक्स्प्लोर

जहाल नक्षलवादी मंगल कुडयामी व मदनया ऊर्फ सुर्या सोमया तलांडी यांना अटक

दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर पोस्टे उपपोस्टेमध्ये त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

गडचिरोली : छत्तीसगड मधील सँड्रा दलममध्ये कार्यरत नक्षलवादी मंगलु कुडयामी (20 वर्ष रा. ईरपागुट्टा जि. बीजापूर) आणि ईडापल्ली जनमिलीशिया कंपनी दलममध्ये कार्यरत मदनया उर्फ सुर्या सोमया तलांडी (38 वर्ष रा. येडापल्ली जि. बिजापुर) या दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.

मंगलु वंजा कुडयामी हा सन 2018 पासून सँड्रा दलम मध्ये दलम सदस्य म्हणून कार्यरत असून सन 2019 साली दामरंचा उपपोस्टे हद्दीत पोलीस नक्षलवादयांमध्ये झालेल्या कुर्ताघाट चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता. तसेच त्याच्यावर गडचिरोली जिल्हयातील इतर पोस्टे उपपोस्टेमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

मदनया उर्फ सुर्या सोमया तलांडी हा सन 2005 पासून नक्षल चळवळीमध्ये कार्यरत असून सुरवातीस तो सँड्रा दलम मध्ये कार्यरत होता. सन 2007 मध्ये त्याची ईडापल्ली जनमिलीशीया कंपनी दलममध्ये बदली झाली आणि सध्या त्याच नक्षल कंपनीमध्ये सेक्शन कमांडर पदावर कार्यरत आहे. त्याचबरोबर सन 2019 साली उपपोस्टे दामरंचा हद्दीत पोलीस नक्षलवादयांमध्ये झालेल्या कुर्ताघाट चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता. तसेच त्याच्यावर छत्तीसगड मधील अनेक पोस्टेमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत आणि पर्सेगुडम पोलीस स्टेशन छत्तीसगड येथे त्याच्या विरुध्द स्टँडिंग वारंट काढण्यात आलेले आहे. दोन्ही जहाल नक्षलवादयांना उपपोस्टे दामरंचा अपराध क्रमांक 01/2019 भादंवि कलम 307, 353 आदी मध्ये अटक करण्यात आलेली आहे. या व्यतीरीक्त या दोघांचा आणखी किती गंभीर गुन्हयांमध्ये सहभाग आहे का याचा गडचिरोली पोलीस दल तपास करीत आहे.

संबंधित बातम्या :

शहरी नक्षलवाद प्रकरण : अमेरिकन संस्थेच्या अहवालाचा दाखला देत रोना विल्सन यांची हायकोर्टात याचिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UK Election 2024 : ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
Narsayya Adam : प्रणिती शिंदेंच्या विधानसभेच्या जागी आडम मास्तरांची तयारी सुरू, आमदारकीचा वेध घेण्यासाठी सज्ज
प्रणिती शिंदेंच्या विधानसभेच्या जागी आडम मास्तरांची तयारी सुरू, आमदारकीचा वेध घेण्यासाठी सज्ज
Team India: नमो, जर्सी नंबर 1... टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना दिलेली जर्सी पाहिलीत का?
Team India: नमो, जर्सी नंबर 1... टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना दिलेली जर्सी पाहिलीत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi NewsPM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पाABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UK Election 2024 : ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
Narsayya Adam : प्रणिती शिंदेंच्या विधानसभेच्या जागी आडम मास्तरांची तयारी सुरू, आमदारकीचा वेध घेण्यासाठी सज्ज
प्रणिती शिंदेंच्या विधानसभेच्या जागी आडम मास्तरांची तयारी सुरू, आमदारकीचा वेध घेण्यासाठी सज्ज
Team India: नमो, जर्सी नंबर 1... टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना दिलेली जर्सी पाहिलीत का?
Team India: नमो, जर्सी नंबर 1... टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना दिलेली जर्सी पाहिलीत का?
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''
''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''
kolhapur Crime : कोल्हापुरात दगडाने ठेचण्याची मालिका सुरुच; आता इचलकरंजीत अल्पवयीन युवकाच्या डोक्यात दगड घातला
कोल्हापुरात दगडाने ठेचण्याची मालिका सुरुच; आता इचलकरंजीत अल्पवयीन युवकाच्या डोक्यात दगड घातला
OTT Movies : हॉलिवूड अन् दाक्षिणात्य चित्रपटांना मराठी तडका, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार डब चित्रपट
हॉलिवूड अन् दाक्षिणात्य चित्रपटांना मराठी तडका, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार डब चित्रपट
Embed widget