एक्स्प्लोर
क्रिकेट खेळताना शॉक लागलेल्या दुसऱ्या जुळ्या भावाचाही मृत्यू
नागपूर : क्रिकेट खेळताना हायटेंशन वायरमधून विजेचा शॉक लागलेल्या जुळ्या भावंडांपैकी दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाला आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी विजेचा धक्का बसलेल्या एका भावाचा मृत्यू झाला होता.
मंगळवारी सकाळी 11 वर्षांच्या पियुष धरचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियांश धर याचा 8 जून रोजी मृत्यू झाला होता.
31 मे रोजी सुगतनगर मधील आरमोर्स कॉलनीत आपल्या रो हाऊसच्या बाल्कनीत प्रियांश आणि पियुष ही 11 वर्षांची जुळी भावंडं क्रिकेट खेळत होती. त्यावेळी झाडात अडकलेला प्लॅस्टिकचा बॉल काढताना दोन्ही भावांना विजेचा शॉक लागला होता.
दोघंही भाऊ शॉकमुळे भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बारा दिवसांपूर्वी एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या भावानेही प्राण सोडले आहेत.
संबंधित बातम्या :
बिल्डरची चूक, हायटेन्शन वायरच्या स्पर्शानं दोन भावंडं भाजली
हायटेन्शन वायरचा शॉक लागून जुळी भावंडं भाजली, एकाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement