एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नागपूरच्या बिल्डरचा न्यायमूर्तींसह क्लास वन अधिकाऱ्यांना गंडा

हाय कोर्ट जज, आयएएस अधिकारी, खाजगी कंपन्यांचे वाइस प्रेसिडेंट, आरबीआय अधिकारी, महाजनकोचे अधीक्षक-अभियंता अशा अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांची घरं चक्क लिलावाला निघाली आहेत.

नागपूर : नागपुरात एका बांधकाम व्यावसायिकाने मोठी स्वप्नं दाखवत क्लास-वन दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच गंडवलं आहे. रामनाथ सिटी बांधणाऱ्या या बिल्डरने सगळ्यांना कसा गंडा घातला, हे आश्चर्यच आहे. भकास प्रवेशद्वार, पडक्या भिंती, अर्धवट बांधलेली घरं, वाळून गेलेलं गार्डन, एखाद्या गटाराप्रमाणे दिसणारा स्विमिंग पूल... ही आहे रामनाथ सिटी... आणि इथं नागपुरातील क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्यांची घरं आहेत. हाय कोर्ट जज, आयएएस अधिकारी, खाजगी कंपन्यांचे वाइस प्रेसिडेंट, आरबीआय अधिकारी, महाजनकोचे अधीक्षक-अभियंता अशा अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांची घरं चक्क लिलावाला निघाली आहेत. बिल्डर सुदेश गुप्ता यांनी 2011 साली या प्रकल्पाची सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाच्या सिकॉमनंही प्रकल्पात भागिदारी केल्यानं अनेकांनी मोठ्या विश्वासानं घरं घेतली. तीही तगडी रक्कम देऊन. अनेकांनी आयुष्यभराची कमाई घालून घरं घेतली, मात्र आयुष्य आनंदात घालवण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांचं आयुष्य आणखीच त्रासदायक झालं. अर्धवट घरं, सुकलेलं गार्डन, स्विमिंग पूलची झालेली गटारगंगा, लिफ्ट नाही, कचरा व्यवस्थापन नाही, अशा अनेक समस्या. त्यात सुरक्षाही रामभरोसे. तर बिल्डर सुदेश गुप्ता मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी नकार देत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget