एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : मी ज्यांना माझं मानतो, त्यांच्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं: उद्धव ठाकरे

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी थेट संवाद साधला, अविश्वास असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं ते आमदारांना म्हणाले. 

मुंबई: मी ज्यांना माझे मानतो, त्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज थेट लोकांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी बंडखोर आमदारांना साद घातली. तुम्हाला मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर तोंडावर सांगा, आजच राजीनामा देतो असंही ते म्हणाले. 

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर...
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन."

पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे... त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे."

गायब आमदारांनी माझं हे लाईव्ह पाहावं आणि मला सांगावं, मी पद सोडेन असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, "मी नको असेल तर तोंडावर सांगाव. मी ज्यांना माझे मानतो, त्यापैकी कितीजण तिकडे गेले. त्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मत केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं असेल. त्यामुळे त्यांच्यापैकी एकानेही सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, मी तयार आहे. समोर या आणि सांगा की तुम्ही मुख्यमंत्री असल्याने आम्हाला संकोच वाटतोय. मी पद सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाही. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Ankita Lokhande Pregnancy  : लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar on CM : मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्यNandurbar  stampede : धडगावमधील स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरीParaglider in Raj Thackeray rally : भाषणावेळी ड्रोन नव्हे, थेट पॅराग्लायडर आला, राज ठाकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Ankita Lokhande Pregnancy  : लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
Raj Thackeray :  बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Raj Thackeray : बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
Amol Mitkari Banners in Worli : वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या  नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
Embed widget