एक्स्प्लोर

Palghar Crime : बोईसर मध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांनी काही वेळातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या 

Palghar Crime : बोईसर पूर्वेस घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अत्याचार करून आरोपी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता.

Palghar Crime : बोईसर मध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरमधील बोईसर पूर्वेस घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Palghar Crime News)

चिमुकलीला आपल्या घरात बोलावून अत्याचार
घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकलीला आपल्या घरात बोलावून आरोपीकडून अत्याचार करण्यात आले.  तसेच घडलेली घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपी कडून पीडित चिमुरडीला देण्यात आली होती. अत्याचार करून उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी शाहनवाज मिराज शहा याच्या बोईसर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच मुसक्या आवळल्या आहेत. बोईसर पोलीस ठाण्यात 376, 506 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच पोक्सोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा बोईसर पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरू आहे  .

 

पालघर जिल्हात खळबळ 
राज्यात सध्या दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. वर्ष 2021 मध्ये देखील पालघर मधील बोईसर येथे एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी एका 12 वर्षाच्या चिमुकल्यावर संशंय घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. पण पोलीस तपासात या प्रकरणातील चैतुसिंग ठाकूर (वय 25) या खऱ्या नराधमाचं नाव समोर आलं होतं. या नराधमानं हा किळसवाणा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. बोईसर मधील एका परिसरामध्ये 12 सप्टेंबरला ही घटना घडल्यानंतर पालघर जिल्हात खळबळ माजली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी 14 सप्टेंबरला बोईसर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एका बारा वर्षीय चिमुकल्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आलं होतं.

पालघर पोलीस काय भूमिका घेणार?

इतक्या दिवसात या निरपराध व निरागस बालकाच्या मनावर काय परिणाम झाले असतील, याला जबाबदार कोण? हाही प्रश्न उपस्थित होत आहे. आत्ता या प्रकरणात पालघर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात

बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाच वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केला आहे. या घटनेत आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur : नागपुरातील 'या' शाळेबाहेर अनोळखी व्यक्तीने वाटले चॉकलेट्स; 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, उपचार सुरु

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget