एक्स्प्लोर

नागपुरात अज्ञात वाहनाची वाघाला धडक; जखमी वाघाचा दाम्पत्यावर हल्ला

एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मिस्ट्री T 1 हा वाघ जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील चोर बावली गावात मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

नागपूर :  नागपूर जिल्ह्यातील चोर बावली  येथे सकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत त्या परिसरातला मिस्ट्री T 1 हा वाघ जखमी झाला होता.  त्याच्या मागील डाव्या पायाला दुखापत झाली होती. वाघ जखमी अवस्थेत त्या ठिकाणी झुडपात लपून बसलेला असताना सकाळी 9 च्या सुमारास पवनीकडून मनसरकडे जात जाताना रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्याकरता थांबलेल्या विमला तिवारी या महिलेवर जखमी झालेल्या वाघाने हल्ला केला.  सोबत तिच्या पती मिथिलेश तिवारी यांच्यावर सुद्धा हल्ला केला, त्यात महिलेच्या पायाला तर तिच्या पतीच्या हाताला दुखापत झाली. हल्ल्यात दोघे बचावले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत. 

घटनेनंतर वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी  तातडीने सर्व वाईल्ड लाईफच्या रेस्क्यू टीमला नागपूरवरून पाचारण केले. तेव्हा वाघ रस्त्याच्याकडेला वीस ते पंचवीस फूट जंगलात शिरला होता. वन अधिकाऱ्यांनी त्या वाघाला तिथेच बेशुद्ध करून रेस्क्यू केले. 

वाघाचे नाव मिस्ट्री T 1 असून हा वाघ दहा ते बारा वर्षाचा असल्याची माहिती असून तो पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर बावली रेंजमधील सर्वात मोठा वाघ आहे.  वाघाला सेमिनरी हिल्स वन विभागाच्या ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर ला उपचाराकरता नेण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget