एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2022 | मंगळवार

1. मुंबईत पावसाची दमदार हजेरी; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत, सखल भागात पाणी साचलं..  https://bit.ly/3NI9ziX  मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट  https://bit.ly/3P7u2ir  मुंबईत धो धो पाऊस आणि हिंदमातात पाणी साचलंच नाही! https://bit.ly/3yeXsEw 

2.  कोकणात पावसाचं थैमान; नद्यांनी ओलांडली पाण्याची इशारा पातळी, खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश https://bit.ly/3OM80Si  रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस, परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद https://bit.ly/3P9Cmyd  अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष,  NDRF च्या 9 तर SDRF च्या 4 टीम सज्ज https://bit.ly/3nFAZeI 

3.  कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजपासून तैनात https://bit.ly/3If8Kgi  पंचगंगेच्या पाणीपातळीत 24 तासात 10 फुटांनी वाढ , जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली  https://bit.ly/3nKqjLK  अमरावतीत पिंगळाई नदीला पूर, ग्रामस्थांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ दाखल https://bit.ly/3P5RU64 

4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता, शिंदे गटाला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता शिगेला..  तर भाजप कोणत्या खात्यांवर हक्क सांगणार? https://bit.ly/3nDdgf5 

5. आज माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणार नाही; उद्धव ठाकरेंचा टोला https://bit.ly/3nKqqa8  महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणारच, पवारांनंतर आदित्य ठाकरे यांचाही पुनरुच्चार  https://bit.ly/3yGxtab  मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे 100 आमदार निवडून येतील, विनायक राऊतांना विश्वास https://bit.ly/3yEd71n 

6. दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग, सर्व प्रवासी सुखरुप https://bit.ly/3ykT72j 

7. आजपासून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरु, कशी असते मतदान प्रक्रिया? https://bit.ly/3yhTJ93  

8. 'सरल वास्तू'चे चंद्रशेखर गुरुजी यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये भेटायला आलेल्या अनुयायानेच भोसकलं.. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद https://bit.ly/3IgmUOq  चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट https://bit.ly/3OMmYYK

9. पाचव्या एजबेस्टन कसोटीत इग्लंडकडून भारताचा सात गडी राखून पराभव..  जोनी अन् जो ठरले भारतासाठी कर्दनकाळ, एकहाती जिंकवला सामना, मालिकाही अनिर्णित https://bit.ly/3yH247C 

10. Ashadhi Wari 2022 : मानाची पहिली पालखी पंढरीत दाखल; 750 किलोमीटर पायी चालून मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल https://bit.ly/3NISmGb   तुकोबांच्या पालखीचं सराटी गावात नीरा स्नान, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण https://bit.ly/3y9V1mw 

ABP माझा स्पेशल

बहुमत जिंकलं, सत्तेवर शिक्कामोर्तब; 21 जूनची रात्र ते अधिवेशनातील बहुमत चाचणी; काय आहे बंडाची कहाणी? https://bit.ly/3um8yGj 

आधार कार्डमुळे दोन वर्षांनी सुखरुप घरी परतली मुलगी, पंतप्रधानांना सांगितली कहाणी https://bit.ly/3um8AOr 

Mumbai Police : विवाह नोंदणीच्या संकेतस्थळांवर होतेय फसवणूक; 'अशी' घ्या खबरदारी, मुंबई पोलिसांचा सावधगिरीचा इशारा https://bit.ly/3ahVYRU 

Crime News Sangli : व्हॉटसअॅप स्टेटसवर स्वतःलाच श्रद्धांजली वाहत संपवल आयुष्य; प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय https://bit.ly/3upWZhq 

Agnipath Recruitment : अग्निपथ योजनेत तरुणींनाही संधी; 20 टक्के जागा राखीव https://bit.ly/3NDZCDj 

Chicago Shooting : शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख https://bit.ly/3bFjJDA 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget