एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2022 | मंगळवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

एबीपी माझाच्या वाचक-प्रेक्षकांना रंगपंचमी आणि राष्ट्रीय सौर नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च  2022 | मंगळवार

1. ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच https://bit.ly/3wpFCPN 

2. साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेल महागलं! पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 83 प्रति लिटर पैशांनी महाग https://bit.ly/3wpyXFh  तब्बल 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ https://bit.ly/3NbuA6M 

3. महागाईचे अच्छे दिन! पेट्रोल, डिझेलनंतर घरगुती LPG गॅसही महागला https://bit.ly/3tsLSV4   मात्र व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात कपात https://bit.ly/3iy0GLz 
 
4. मराठी माध्यमांच्या पहिलीच्या अभ्यासक्रमात यंदापासून मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांच्या 'या' मोठ्या घोषणा https://bit.ly/36gCfzX 

5. एसटी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ, उच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3woFz6D  परिवहन मंत्र्यांवर 100 धाडी पडल्याने ते बिझी, सरकारची भूमिका पळकुटी आणि वेळकाढूपणाची; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची टीका https://bit.ly/3JBhg9q 

6. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित, अटकपूर्व जामीन याचिकेवर 23 मार्चला सुनावणी https://bit.ly/3iszKgq 

7. बोगस मेडिक्लेम पास करणाऱ्या डॉक्टर आणि लॅब चालकांचा भांडाफोड, विमा कंपन्यांकडून लाटायचे दोनशे ते तीनशे पट रक्कम https://bit.ly/3D2cJue 

8. देशात गेल्या 24 तासांत 1581 नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांनी ओलांडला 4 कोटी 30 लाखांचा टप्पा https://bit.ly/3Iwq8fl  राज्यात सोमवारी 99 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू,तब्बल 19 जिल्ह्यात नव्या बाधितांचा आकडा शून्य https://bit.ly/3twKC3m 

9. Zomato : झोमॅटोची मोठी घोषणा ; आता 10 मिनिटांमध्ये होणार फूड डिलिव्हरी https://bit.ly/3Na6J7i  10 मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची 'झोमॅटो'ची घोषणा म्हणजे डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ, रोहित पवारांचं वक्तव्य https://bit.ly/36c0aRe 

10.  महिला विश्वचषक स्पर्धेत, भारतीय महिला संघाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, 110 धावांनी जिंकला सामना https://bit.ly/3JyzM22 

ABP माझा ब्लॉग

BLOG : संजीवनी (गूढ)बेटावरचा एक दिवस! https://bit.ly/3ukAycC 

ABP माझा स्पेशल

Swami Sivananda : देशाला भावूक करणारा प्रसंग, 125 वर्षाच्या या 'योग सेवका'ला पद्मश्री देण्यासाठी स्वत: राष्ट्रपतींनी खुर्ची सोडली https://bit.ly/3Iuk0Ef 

Rang Panchami 2022 : कोरोनानंतर 'रंगोत्सव'; दोन वर्षांनंतर राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह; प्रसिद्ध देवस्थानांचाही उत्सव https://bit.ly/3NdwgN5 

Indian National Calendar 2022 : राष्ट्रीय कॅलेंडरनुसार आज आहे वर्षाचा पहिला दिवस, भारतीय नवीन वर्षाच्या शुभेच्छा! https://bit.ly/3wwgZRp 

भारतीयांचं Happy New Year! कसं घडलं भारताचं स्वतःच कॅलेंडर? https://bit.ly/3NawlAS 

फक्त एका फोटोमुळे Dawood Ibrahim जगासमोर आला; काय आहे 'त्या' फोटोमागची कहाणी https://bit.ly/3JyTFGf 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget