एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल  2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल  2022 | रविवार

1. शिवसेनेने भाजपला सोडलं, हिंदुत्वाला नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका https://bit.ly/3NXo3wP  हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही; उद्धव ठाकरेंचा मोदी अन् भाजपला टोला https://bit.ly/375q1up 

2. भोंग्यावरून मनसे विरुद्ध शिवसेना, सेनाभवनासमोर मनसेची हनुमान चालिसा https://bit.ly/3LVV9eq  संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा टोला https://bit.ly/3v9mLGe 

3. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला रोख बक्षीस नाही, आयोजकांकडून फक्त मानाची गदा मिळाल्याची पृथ्वीराजची खंत, संयोजक म्हणाले... https://bit.ly/3O2dSan  तर मंत्री शंभूराज देसाई आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून रोख बक्षीस जाहीर https://bit.ly/3NXoMxX 

4. देश आणि राज्यभरात विविध ठिकाणी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी, नाशिक, शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी https://bit.ly/37clztI 

5. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये हायअलर्ट, राष्ट्रवादीच्या संवाद बैठकीला हजेरी लावणार तर नागपुरातही पवारांचं जंगी स्वागत https://bit.ly/37vaQKS  शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे, मंत्री जयंत पाटील यांचे वक्तव्य https://bit.ly/3LPtps4  

6. हिंगोली अत्याचार प्रकरणी भाजपच्या माजी नगराध्यक्षांना अटक करा; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे पोलिसांना निर्देश https://bit.ly/3jk4Qr4 

7. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1054 नवे रुग्ण, 29 जणांचा मृत्यू https://bit.ly/3Kso9dN राज्यात शनिवारी 132 रुग्णांची नोंद तर सहा जणांचा मृत्यू https://bit.ly/3xhnoQH 

8. आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर लस मिळणार, लसींच्या किमतीही घटल्या https://bit.ly/3KrDRWk  बूस्टर डोस घ्या... पण कसा? नोंदणीपासून किमतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर https://bit.ly/3Jz0RBK 

9. नाशकात जुगार खेळण्यासाठी पोलीस जावयाकडून सासऱ्याची हत्या, संशयित आरोपी सुरज उगलमुगले फरार, तर सासू आणि पत्नी गंभीर https://bit.ly/3LRvLGJ 

10. RR vs LSG, Pitch Report : राजस्थान विरुद्ध लखनौ रंगणार सामना, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/35WWLW4  राजस्थान आणि लखनौ आमनेसामने, कोण मारणार बाजी? कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या https://bit.ly/3Krw3nn 

ABP माझा कट्टा

Majha Katta : केवळ दोन दिवसांत वडिलांनी वेस्टर्न संगीत शिकवले ; ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मांनी सांगितले सांगीतिक प्रवासातील धम्माल किस्से https://bit.ly/3JwDWXw 

ABP माझा स्पेशल

Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरीचं स्वप्न पूर्ण केलं अन् पृथ्वीराज गदा कुशीत घेऊन झोपला; फोटो व्हायरल https://bit.ly/3O2FwUE 

फळांचा राजा आंबा आता अॅमेझॉनवरही उपलब्ध, दोन दिवसांत तब्बल 800 डझन आंब्यांची विक्री https://bit.ly/3xdyfev 

पीक विम्यासाठी परभणीतील 42 गावातील शेतकऱ्यांचा लढा यशस्वी; हायकोर्टाचा विमा कंपनीला दणका https://bit.ly/3JwE2OS 

अपघात झालेला दिसला अन् अजितदादांनी ताफा थांबवला; दवाखान्यात पोहोचवलं, नंतर विचारपूसही केली https://bit.ly/3NWuzDY 

Viral Video : अबब! चक्क सहा हजार फूट उंचीवर पठ्ठ्यानं केलं रोपवॉक; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव https://bit.ly/37wxvGE 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू- https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget