एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनं, अणेंचाही नारा

मुंबई : 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह जो संयुक्त महाराष्ट्र घडला त्या महाराष्ट्राला आज 57 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी प्रमाणेच यंदाही ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाचा जल्लोष केला जात आहे.   मुंबईतल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य राखीव पोलीस दलाने संचलन केलं. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शहीदांना आदरांजली वाहिली. यंदाचा दुष्काळ, भविष्यातली आव्हानं याबाबत सरकारची ध्येय-धोरणंही त्यांनी आपल्या भाषणात मांडली.   नागपुरात अणेंचा स्वतंत्र विदर्भाचा यल्गार : एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होत असताना विदर्भात स्वतंत्र राज्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं झाली. नागपुरात विदर्भवाद्यांनी श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भाचे नारे देत, वेगळा झेंडाही फडकावला.     अणेंविरोधात शिवसेनेचं आंदोलन : शिवसेनेनं श्रीहरी अणे यांच्या पुतळ्याचं दहन करत वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाविरोधात निषेध व्यक्त केला. उद्धव ठाकरे मला दळभद्री म्हणाले, मात्र पातळी सोडून बोलणं विदर्भाच्या रक्तात नाही, असं उत्तर अणे यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिलं.     महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनं, अणेंचाही नारा   अणेंविरोधात मनसेचाही अखंड महाराष्ट्राचा जयघोष : नागपूरमध्ये अणे महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळत असताना, बाजूच्याच लॉन्सवर मनसेनं अखंड महाराष्ट्राचा जयघोष केला. यावेळी अखंड महाराष्ट्रासाठी ढोल ताशे वाजवून गजर करण्यात आला. श्रीहरी अणेंनी विदर्भात 1 मे हा काळा दिवस म्हणून पाळण्याचे आंदेश दिल्यानंतर मनसेनं अणेंना प्रत्युत्तर म्हणून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.   यवतमाळमध्ये एसटीची तोडफोड : विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला हिसक वळण लागलं. यवतमाळ बसस्थानकात आंदोलनकर्त्यांनी 5 एसटी बसेसची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. बुलडाण्यातही विदर्भ राज्याच्या मागणीसाठी घोषणा देत झेंडा फडकवण्यात आला. विदर्भवाद्यांनी काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. महाराष्ट्र दिनाला वेगळ्या विदर्भाचं आंदोलन पेटलं असताना जालन्यात वेगळ्या मराठवाड्यासाठी मुक्त मराठवाड्याचा झेंडा फडकवण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget