एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त ठरला! दोन्ही उपमुख्यंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ घेणार प्रभू श्रीरामाचं दर्शन , तयारी सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येत जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : देशाविसायांचं तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रभू श्रीराम (Shree Ram) अयोध्येतील (Ayodhya)  भव्य राम मंदिरात विराजमान झाले. राम मंदिरात प्रभू श्रीराम विराज झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार असे जाहीर केले होते. त्यानुसार ते  5 फेब्रुवारली जाणार आहेत. अयोध्या दौऱ्याची तयारी देखील सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येत जाण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राममंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला. अभिषेक सोहळ्यानंतर आज अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. 

5 फेब्रुवारीला अयोध्येत जाण्याची शक्यता

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आले होते. मात्र ते त्या सोहळ्याला गेले नव्हते. या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. 

एका तासात प्रभू श्रीरामाचं दर्शन

 अयोध्येत रामभक्तांनी मोठी गर्दी कायम केली होती. मात्र आता राममंदिरातली दर्शन प्रक्रिया थोडी सुरळीत झाला आहे.  आता एका तासात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येतंय. दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडण्यासाठी अर्धातास लागतोय. मंदिरात मोबाईलला परवानगी देण्यात आल्यानं भाविक फोटो आणि सेल्फी काढतायत.

पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी घेतलं रामाचं दर्शन 

दर्शनासाठी मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी रामाचं दर्शन घेतलं. काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण झाली होती. भाविकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागली. दरम्यान गर्दीचं योग्य नियोजन न केल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले होते. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आठ हजार अतिरिक्त पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय. तर लखनौमधून अयोध्येला येणाऱ्या बसही थांबवण्यात आल्यात.

हे ही वाचा :

Ayodhya Development Plan : श्रीरामाची अयोध्यानगरी आधुनिक होणार, दीक्षु कुकरेजा यांच्यावर अयोध्येच्या विकासाची जबाबदारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget