एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Breaking News Live Updates : नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा चार दिवसांनी घरी परतले

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News Live Updates : नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा चार दिवसांनी घरी परतले

Background

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. उमेदवारी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या काळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. राज्यात बंडखोरांना थोपवण्याचेही आव्हान राज्यातील प्रमुख पक्षांपुढे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या विधानामुळेही राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....

12:33 PM (IST)  •  31 Oct 2024

नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा चार दिवसांनी घरी परतले

पालघर -  नॉट रिचेबल असलेले शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा तब्बल चार दिवसानंतर घरी परतले . उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील चार दिवसांपासून होते नॉट रिचेबल . आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले .

12:25 PM (IST)  •  31 Oct 2024

प्रकाश आंबेडकर यांची अँजिओग्राफी होणार, छातीत दुखत असल्याने तातकडीने रुग्णालयात दाखल

पुणे

प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात केले दाखल

आंबेडकर यांच्यावर होणार अँजिओग्राफी

प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्ते यांनी दिली आहे

ह्रुदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे

पुढील ३ ते ५ दिवस ते रुग्णालयात असतील

12:17 PM (IST)  •  31 Oct 2024

काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

शिवसेनेत इनकमिंग सुरूच 

कोल्हापूर - विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव या थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ठाणे निवासस्थानी पक्षात प्रवेश करणार 

कांग्रेस पक्षाला कोल्हापूरात झटका

10:40 AM (IST)  •  31 Oct 2024

Ravi Raja : काँग्रेस नेते आणि बीएमसीतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेस नेते आणि बीएमसीतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

सायन विधानसभा मतदारसंघातून होते इच्छुक

उमेदवारी न मिळाल्याने होते नाराज

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे पाठवला राजीनामा

10:39 AM (IST)  •  31 Oct 2024

Ajit Pawar Meets Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री अजित पवार सागर निवासस्थानी दाखल, देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार सागर निवासस्थानी दाखल

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार सागर निवासस्थानी

राज्यातील भाजप-राष्ट्रवादीमधील बंडखोरांबाबतही चर्चेची शक्यता

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Embed widget