एक्स्प्लोर
National Unity Day: 'वंदे मातरम'वरून नवा वाद, PM मोदींचा काँग्रेसवर थेट आरोप Special Report
राष्ट्रीय एकता दिनी (National Unity Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'वंदे मातरम' (Vande Mataram) वरून काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढवला, तर महाराष्ट्रात अबू आझमी (Abu Azmi) यांच्या विरोधामुळे वाद पेटला आहे. 'ज्या दिवशी काँग्रेसने वंदे मातरम तोडण्याचा, कापण्याचा, विभाजित करण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी काँग्रेसने भारताच्या विभाजनाची पायाभरणी केली होती,' असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी केला. गुजरातच्या केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीला झालेल्या विरोधात 'वंदे मातरम' कसे देशाच्या एकतेचे प्रतीक बनले होते, हे त्यांनी सांगितले. काँग्रेसनेच धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम'चा एक भाग काढून टाकला आणि इंग्रजांचा अजेंडा पुढे नेला, असा दावाही मोदींनी केला. यावरून आता बिहार विधानसभा आणि महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















