एक्स्प्लोर
Sikandar Shaikh Arrest: 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखला अटक, अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी Punjab Police ची कारवाई
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि 'महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari) किताबाचा मानकरी सिकंदर शेखला (Sikandar Shaikh) पंजाब पोलिसांनी (Punjab Police) अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे. त्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, 'खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला फसवण्यात आले आहे'. मोहाली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सिकंदरसह आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचे संबंध राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर (Papla Gurjar) टोळीशी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधून आणलेली शस्त्रे पंजाबमधील गुन्हेगारी गटांना पुरवण्यासाठीच्या मोठ्या रॅकेटचा हा भाग आहे. या अटकेमुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या या गुन्हेगारी साखळीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















