एक्स्प्लोर
महाडच्या सावित्री नदीवरील पूल पुन्हा सेवेत!
रायगड : महाडजवळच्या सावित्री नदीवरील नव्या पुलाचं उद्या (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
गेल्या वर्षी 2 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला. या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडी बुडाली. तर सर्वच्या सर्व 40 जणांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी 6 महिन्यात नवा पूल उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा तीन पदरी आणि 239 मीटर लांबीचा पूल बांधून तयार झाला असून उद्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
महाड दुर्घटना : बुडालेली एसटी बस सापडली
देवदूत… काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
महाडचा ‘देवदूत’ बसंत कुमारचा राज ठाकरेंकडून सत्कार
महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?
LIVE : महाड पूल दुर्घटना : अंधुक प्रकाशामुळे बचावकार्य थांबलं
महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री
महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement