एक्स्प्लोर

झेडपी, महापालिका; राज्यात भाजपची लाट

मुंबई : मुंबई आणि ठाणे वगळता उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर, अकोला आणि अमरावती या आठ महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर जिल्हा परिषदेच्या आखाड्यातही भाजपने मुसंडी मारली आहे. 16 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी, तर 21 तारखेला झालेल्या महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. मुंबई : 227 शिवसेना - 84,  भाजप - 82, काँग्रेस - 31, राष्ट्रवादी - 09, मनसे - 07, इतर -17 ठाणे : 131/131 शिवसेना - 67, भाजप - 23, काँग्रेस 3, राष्ट्रवादी - 34, मनसे - 00, इतर 04 पुणे : 158/162 शिवसेना - 10, भाजप - 94, काँग्रेस - 11, राष्ट्रवादी - 40, मनसे 02, इतर -01 नाशिक : 122 शिवसेना - 34, भाजप - 67, काँग्रेस 06, राष्ट्रवादी - 06, मनसे - 05, इतर 04 उल्हासनगर : 78 शिवसेना - 25, भाजप - 32, काँग्रेस 01, राष्ट्रवादी - 04, मनसे - 00, इतर 16 पिंपरी चिंचवड : 128 शिवसेना - 09, भाजप - 78, काँग्रेस 00, राष्ट्रवादी - 35, मनसे - 01, इतर 05 सोलापूर 102 शिवसेना - 20, भाजप - 47, काँग्रेस 14, राष्ट्रवादी - 04, मनसे - 00, इतर 17 नागपूर 143/155 शिवसेना - 03, भाजप - 101, काँग्रेस 28, राष्ट्रवादी - 01, मनसे - 00, इतर 10 अकोला 80 शिवसेना - 08, भाजप - 48, काँग्रेस 13, राष्ट्रवादी - 05, मनसे - 00, इतर 06

जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल

  LIVE UPDATE: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले https://twitter.com/narendramodi/status/834762281103749121
  • LIVE : सत्ता, संपत्तीच्या जोरावर भाजपचा विजय : उद्धव ठाकरे
  • LIVE : मतदार यादीतून नावं गायब होणं मोठा घोळ, मतदानाचा हक्क हिरावणाऱ्यांवर कारवाई व्हावी: उद्धव ठाकरे
  • LIVE : मराठी बांधवांचे आभार मानावे तेवढे कमी : उद्धव ठाकरे
  • LIVE : पंकजा मुंडेंचा राजीनामा मिळाला तरी तो स्वीकारणार नाही : मुख्यमंत्री
  • LIVE : मुंबईतील युतीचा निर्णय भाजप कोअर कमिटी घेईल : मुख्यमंत्री
  • LIVE : मुंबई - वॉर्ड क्र. 220 : सुरेंद्र बागलकर-अतुल शहा यांच्यात पुन्हा टाय, आता निकाल लॉटरीच्या हातात, चिठ्ठ्या टाकून निवडणार विजयी उमेदवार
  • LIVE : आमची अपक्षांसोबत बोलणी सुरु आहे - अनिल परब
  • LIVE : मुंबई - महापौर शिवसेनेचाच होणार : अनिल परब
  • LIVE : मुंबईत शिवसेना 84, भाजप 80, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 09, मनसे 07, इतर 14 जागा
  • LIVE : सोलापूर - भाजप 47, शिवसेना 18, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 03, मनसे 0, इतर 08 जागांवर आघाडीवर
  • LIVE : नाशिक - भाजप 51, शिवसेना 33, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 4, मनसे 3, इतर 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : नाशिक : भाजपची बहुमताकडे वाटचाल, भाजपचा 50 जागांवर विजय निश्चित, तर शिवसेनेला 33 जागा
  • LIVE : नागपूर : 5.50 वाजता भाजपचे सर्व विजयी उमेदवार गडकरी वाड्यावर एकत्र येणार
  • LIVE : मुंबईत शिवसेनेची वाढ फुटपट्टीत झाली तर भाजपची वाढ पटींनी झाली आहे : आशिष शेलार
  • LIVE : मुंबईत भाजपचा दणदणीत विजय : आशिष शेलार
  • LIVE : उल्हासनगर : भाजप 33, शिवसेना 21 तर राष्ट्रवादीची 4 ठिकाणी आघाडी
  • LIVE : अकोला : भाजप 38, काँग्रेस 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 5 आणि इतर पक्षांचे 7 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : मुंबईत शिवसेना 86, भाजप 80, काँग्रेस 30, राष्ट्रवादी 08, मनसे 07, इतर 10 जागा
  • LIVE : सोलापूर - भाजप 45, शिवसेना 16, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 03, मनसे 0, इतर 08 जागांवर आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 88, भाजप 80, काँग्रेस 30, मनसे 07 जागा
  • LIVE : नागपूर - काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा पराभव
  • LIVE : पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देत आहे -पंकजा मुंडे
  • LIVE : पंकजा मुंडे राजीनामा देणार, परळीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार
  • LIVE : उल्हासनगर : प्रभाग 3 मध्ये चारही जागांवर भाजप विजयी
  • LIVE : मुंबई - शिवसेना 89, भाजप 77, काँग्रेस 28 राष्ट्रवादी 7, मनसे 7 आघाडीवर
  • LIVE : सोलापूर - सोलापुरात भाजपची स्पष्ट बहुमताकडं वाटचाल, 45 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : विनोद तावडे प्रतिनिधीत्व करत असलेल्या बोरिवली मतदारसंघातील 7 पैकी 5 जागांवर भाजपचा विजय काँग्रेस-1, शिवसेना 1
  • LIVE : मुंबई - आशिष शेलार यांच्या भावापाठोपाठ मेहुण्याचाही पराभव, मनसेचे उमेदवार संदीप दळवी यांचा पराभव, भाजपचे अभिजीत सावंत यांचा विजय
  • LIVE : ठाणे- शिवसेना 40, भाजप 17, काँग्रेस2, राष्ट्रवादी 10 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 11 ब - राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव पराभूत, भाजपच्या छाया मारणे विजयी
  • LIVE : मुंबई - शिवसेनेला आणखी एक धक्का, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव पराभूत
  • LIVE : अकोला : भाजप 36, काँग्रेस 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 4 आणि इतर पक्षांचे 12 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : सांगली - पतंगराव कदमांचे जावई महेंद्र लाड कुंडलमधून पराभूत
  • LIVE : सोलापूर : विद्यमान महापौर सुशीला आबुटे यांचा पराभव, प्रभाग 24 मधून काँग्रेसच्या आबुटे पराभूत
  • LIVE : ठाणे - माझा विजय सुरज परमार यांना समर्पित, ठाण्यातील शिवसेनेच्या विजयी उमेदवार परिषा सरनाईक यांची प्रतिक्रिया
  • LIVE : पुणे - स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके पराभूत, भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी
  • LIVE : मुंबई - शिवसेना 93, भाजप 73, काँग्रेस 22 राष्ट्रवादी 7, मनसे 10 आघाडीवर
  • LIVE : सोलापूर - माजी महापौर आरिफ शेख पराभूत, भाजपच्या चिन्हावर प्रभाग 15 मधून उमेदवार
  • LIVE : पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे पराभूत, भाजपच्या उषा मुंढे विजयी
  • LIVE : नागपूर : सतरंजीपुरा प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी
  • LIVE : रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेचं वर्चस्व, 55 पैकी 34 जागा शिवसेनेला तर 8 जागा राष्ट्रवादीला
  • LIVE : अकोला : भाजप 36, काँग्रेस 9, शिवसेना 4, राष्ट्रवादी 4 आणि इतर पक्षांचे 12 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : अमरावती : भाजप 27, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 1 आणि इतर पक्षांचे 15 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : पुणे : भाजप – 61, राष्ट्रवादी- 31, शिवसेना - 10, काँग्रेस- 12, मनसे- 6, इतर- 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : सोलापूर - भाजप 24, शिवसेना 20, काँग्रेस 06, राष्ट्रवादी 04, मनसे 0, इतर 05 जागांवर आघाडीवर
  • LIVE :मुंबई - शिवसेना 93, भाजप 68, काँग्रेस 22 राष्ट्रवादी 7, मनसे 10 आघाडीवर
  • LIVE : नाशिकमधील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी
  • LIVE : नाशिक - भाजप 24, शिवसेना 13, काँग्रेस 04, राष्ट्रवादी 02, मनसे 02, इतर 0 जागांवर आघाडीवर
  • LIVE : नागपूर : प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार आघाडीवर
मुंबईतील 182 ते 192 वॉर्डमधील विजयी उमेदवार
  • वॉर्ड क्र. 182 मिलिंद वैद्य : शिवसेना
  • वॉर्ड क्र. 183 कुणाल माने : काँग्रेस
  • वॉर्ड क्र. 184 बाबू खान : काँग्रेस
  • वॉर्ड क्र. 185 जगदीश थैवलपी : शिवसेना
  • वॉर्ड क्र. 186 वसंत नकाशे : शिवसेना
  • वॉर्ड क्र. 187 रामलिंगम थेवर : शिवसेना
  • वॉर्ड क्र. 188 बानो शेख : शिवसेना
  • वॉर्ड क्र. 189 हर्षला मोरे : मनसे
  • वॉर्ड क्र. 190 शीतल गंभीर : भाजप
  • वॉर्ड क्र. 191 विशाखा राऊत : शिवसेना
  • वॉर्ड क्र. 192 प्रिती पाटणकर : शिवसेना
  • LIVE : अकोला : भाजप 22, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : अकोला : प्रभाग क्रमांक 15 - भाजप 3, भारिप पुरस्कृत 1
  • LIVE : अकोला : प्रभाग क्रमांक 14 - भाजप 2, भारिप 1, शिवसेना 1
  • LIVE :औरंगाबाद : रावसाहेब दानवेंची कन्या आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना जाधव पिशोर गटातून पराभूत
  • LIVE : जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची कन्या आशा दानवे पांडे सोयगाव देवी गटातून विजयी
  • LIVE : नागपूर : पहिल्या फेरीत प्रभाग 23 मध्ये चारही जागांवर भाजप उमेदवार पुढे
  • LIVE : मुंबई- डॉन अरुण गवळींची मुलगी गीता गवळी यांची हॅटट्रिक
  • LIVE : जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची कन्या आशा पांडे दानवे सोयगाव देवी गटातून विजयी
  • LIVE : पिंपरी चिंचवड - प्रभाग क्र. 29 ब - महापौर शकुंतला धऱ्हाडे पिछाडीवर, भाजपच्या उषा मुंढेंची आघाडी
  • LIVE : पुणे : भाजप – 50, राष्ट्रवादी- 23, शिवसेना - 8, काँग्रेस- 10, मनसे- 6, इतर- 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे : भाजप – 50, राष्ट्रवादी- 23, शिवसेना - 8, काँग्रेस- 10, मनसे- 6, इतर- 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : चंद्रपूर भाजपचे देवराव भोंगळे 700 मतानी विजयी
  • LIVE: मुंबईत वॉर्ड क्रमांक 60 मधून शिवसेनेचे यशोधर फणसे पराभूत,भाजपचे योगराज दाभोळकर विजयी
  • LIVE : मुंबई- गोरेगावमध्ये 7 पैकी 5 जागांवर भाजपचा विजय, शिवसेनेचे 3 विद्यमान नगरसेवक पराभूत, मंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर विजयी
  • LIVE : शिवसेनेचे यशवंत जाधव 209 मधून विजयी तर यामिनी जाधव पराभूत 210 मधून पराभूत
  • LIVE : पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा : संजय निरुपम
  • LIVE : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम पदावरुन पायउतार
  • LIVE : मुंबई - अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या कामगिरीसाठी मी जबाबदार : संजय निरुपम
  • LIVE : बीड : गेवराईत शिवसेनेच्या बदामराव पंडितांचा दणदणीत विजय, शिवसेना 4,भाजप 3 आणि राष्ट्रवादीला 3 जि. प. जागा
  • LIVE : मुंबई - कांदिवलीत 8 पैकी 7 जागांवर भाजप, तर मालाडमध्ये 8 पैकी 4 जागांवर काँग्रेसला आघाडी
  • LIVE : पुणे : भाजप – 50, राष्ट्रवादी- 23, शिवसेना - 8, काँग्रेस- 10, मनसे- 6, इतर- 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : चंद्रपूर भाजपचे देवराव भोंगळे 700 मतानी विजयी
  • LIVE : अकोला : भाजप 20, काँग्रेस 9 आणि राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : पुण्यात भाजपचं अर्धशतक, तब्बल 50 जागांवर भाजपची आघाडी
  • LIVE : भाजप कार्यालयाबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्ते समोरासमोर, शिवसेना भावनाबाहेर फटाके फोडू का?, भाजप कार्यकर्ते आक्रमक
  • LIVE : पुण्यात भाजपचं अर्धशतक, तब्बल 50 जागांवर भाजपची आघाडी
  • LIVE : मुंबई - ढोल वाजवत शिवसैनिक भाजप कार्यालयाबाहेर, पोलिसांनी अडवलं
  • LIVE : वर्धा वाढोणा काँग्रेसचे मुकेश कराळे विजयी
  • LIVE : मुंबई - शिवसेना 90, भाजप 55, काँग्रेस 20, राष्ट्रवादी 6, मनसे 10 जागांवर आघाडीवर
  • LIVE : वर्धा मोरंगणात भाजपच्या जयश्री राठी विजयी
  • LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 6, भाजप - 19, राष्ट्रवादी - 20, इतर - 1 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे : भाजप – 48, राष्ट्रवादी- 20, शिवसेना - 5, काँग्रेस- 10, मनसे- 4, इतर- 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : बीड- गंगामसला मंगला सोळंके राष्ट्रवादी विजयी
  • LIVE : उल्हासनगर : प्रभाग 7 मध्ये 2 ठिकाणी आरपीआय, तर 2 ठिकाणी भाजपचा विजय
  • LIVE : शिवसेनेवर टीका करणं भाजपला महागात पडलं,खालच्या शब्दातील टीका मुख्यमंत्र्यांना न शोभणारी - नारायण राणे
  • LIVE :बीड तेलगाव गटात जयसिंह सोळंके राष्ट्रवादी विजयी
  • LIVE : नाशिक - भाजप 22, शिवसेना 13, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2, मनसे 1, इतर 0 जागांवर आघाडीवर
  • LIVE : नागपूर : भाजप एकूण 40 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : अकोला : प्रभाग 2 मध्ये काँग्रेसला 3,तर भाजपला 1 जागा
  • LIVE: मुंबई- वॉर्ड क्र. 127 मधून शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांचा विजय, भाजपच्या रितू तावडे पराभूत
  • LIVE : उल्हासनगर : भाजप 21, शिवसेना 15, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE: मुंबई - वॉर्ड 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर, वॉर्ड क्र. 191 मध्ये शिवसेनेच्या विशाखा राऊत, 192 वॉर्ड क्र प्रिती पाटणकर विजयी
  • LIVE : मुंबई- शिवसेनेच्या विशाखा राऊत यांचा विजय, मनसेच्या संदीप देशपांडेंच्या पत्नीचा पराभूत
  • LIVE : अकोला : भाजप एकूण 12, शिवसेना एक, तर काँग्रेस 6 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : लातूर 58 जागा पैकी भाजपा 20 जागांवर पुढे, 18 जागेवर काँग्रेस, एका ठिकाणी मनसे आणि भाजपात फाइट सुरु
  • LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 13, राष्ट्रवादी 20, इतर - 2 जागांवर आघाडीवर
  • LIVE : नागपूर : प्रभाग एकमध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी
  • LIVE : भाजप प्रवक्ते अतुल शहा यांचा पराभव,सेनेचे सुरेंद्र बागलकर विजयी वॉर्ड123 बंडखोर स्नेहल मोरे विजयी
  • LIVE : सिंधुदुर्ग कणकवली जि. प. सर्व 8 जागा काँग्रेसकडे
  • LIVE : पुणे – भाजप पुरस्कृत विजयी उमेदवार रेश्मा भोसले यांच्याकडून महापौरपदाची इच्छा व्यक्त
  • LIVE : अमरावती : भाजप 11, शिवसेना 2, तर काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर
  • LIVE : नागपूर : भाजप एकूण 36, तर काँग्रेस 10 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : मुंबई - खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीचा पराभव, वॉर्ड क्र. 144 मध्ये भाजपच्या अनिता पांचाळ विजयी
  • LIVE : उल्हासनगर : प्रभाग 5 मधील भाजपचे चारही उमेदवार विजयी
  •  LIVE : एमआयएम दोन जागांवर आघाडीवर, वकाकुन्नीसा अन्सारी आणि तय्यबा हाजिफ आघाडीवर
  • LIVE : भाजपची 60 जागांची लायकी नाही म्हणणाऱ्या संजय राऊतांना मतदारांनी उत्तर दिलं, भाजप राज्यात नंबर 1 - विनोद तावडे
  • LIVE : बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंची पंकजांवर सरशी, दोन गटात आघाडी
  • LIVE : सोलापुरात MIM ने खातं उघडलं, प्रभाग 14 मधून 3 उमेदवार विजयी
  • LIVE : मुंबईत काँग्रेसच्या पराभवाला संजय निरुपम जबाबदार, निरुपम जिंकण्यासाठी लढलेच नाहीत, नारायण राणेंचा हल्लाबोल
  • LIVE : बीड - पट्टीवडगाव गट भाजपा विजयी चणई, जोगाईवाडी गटात राष्ट्रवादी विजयी
  • LIVE : सोलापूर - भाजप 18, शिवसेना 13, काँग्रेस 03, राष्ट्रवादी 0, मनसे 0, इतर 0 जागांवर आघाडीवर
  • LIVE : मुंबई - घाटकोपरमधील भाजपचे श्रीमंत उमेदवार पराग शाह यांचा विजय
  • LIVE : पिंपरी चिंचवडमधील प्रभाग 1 चा संपूर्ण निकाल जाहीर
  • LIVE : मुंबई महापालिका - अर्चना भालेराव मनसे प्रभाग 126 मधून विजयी
  • LIVE : भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन
  • LIVE : प्रभाग क्रमांक 25 मध्ये 2 भाजप, तर 2 राष्ट्रवादी विजयी
  • LIVE : माजी महापौर श्रद्धा जाधव यांची डबल हॅटट्रिक, सलग सहाव्यांदा विजय, शिवसेनेची मुसंडी
  • LIVE : मुंबई - चुरशीच्या लढतीत किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा मुलुंडमध्ये विजय
  • LIVE : बुलडाणा - नीमगाव तालुक्यातून नांदुरा मधुकर बड़ोले, भाजपा विजयी
  • LIVE : मुंबई - भाजपचं अर्धशतक, 50 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर
  • LIVE : मुंबई - मनसेने दुहेरी आकडा गाठला, दहा जागांवर आघाडीवर
  • LIVE : अकोला : प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 ठिकाणी भाजप, तर 2 जागा भारिपला
  • LIVE : पुणे – प्रभाग क्र. 7 – भाजप 3, काँग्रेस 1 जागांवर आघाडीवरLIVE : मुंबई - नाना आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले पराभूत, शिवसेनेच्या सिंधू मसूरकर विजयी
  • LIVE : नाशिक - भाजप 21, शिवसेना 7, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2, मनसे 1, इतर 0 जागांवर आघाडीवर
  • LIVE :  पुणे – महापौर प्रशांत जगताप विजयी
  • LIVE : मुंबई - वॉर्ड क्र. 202 मधून श्रद्धा जाधव विजयी, माहिमध्ये शिवसेनेचे मिलिंद वैद्यही जिंकले
  • LIVE : मुंबई - शिवसेनेचा पहिला निकाल, वॉर्ड क्र. 1 मधून तेजस्विनी घोसाळकर यांचा विजय
  • LIVE : उल्हासनगर : पहिल्या फेरीत शिवसेना 12, भाजप 8, तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : ठाणे - शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे विजयी, पुतणे मंदार विचारे पराभूत,प्रभाग 15 ड भाजपचे विलास कांबळे विजयी
  • LIVE : मुंबई - शिवसेनेने 2012 चा आकडा ओलांडला, 80 जागावंर आघाडीवर
  • LIVE : मुंबई - आम्ही सेंच्युरी मारणारच, स्वबळावर मुंबई महापालिकेत येऊ आणि राजदंड शिवसेनेकडेच असेल : संजय राऊत
  • LIVE : मुलुंडमध्ये आम्ही सर्वच्या सर्व 6 जागा जिंकल्या, नील सोमय्यांचाही विजय, भाजपने करुन दाखवलं: किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
  • LIVE : सांगली - सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत पराभूत
  • LIVE : मुंबई - शिवसेना 73, भाजप 40, काँग्रेस 14 राष्ट्रवादी 5, मनसे 5 आघाडीवर
  • LIVE : पुण्यातील प्रभाग क्रमांक 20 च्या दुसऱ्या फेरीची संपूर्ण आकडेवारी
  • LIVE :बुलडाणा - नरवेल धरंगाव गटामधून राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे विजयी
  • LIVE : मुंबई - शिवसेना 72, भाजप 40, काँग्रेस 14 राष्ट्रवादी 4, मनसे 8 आघाडीवर
  • LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 1, भाजप - 15, राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 27 – कोंढवा मिठानगर ड गटात साईनाथ बाबर आघाडीवर
  • नागपूर : प्रभाग एकमध्ये चारही जागांवर काँग्रेस आघाडीवर
  • LIVE : मुंबई - गुजराती पट्ट्यातील 42 पैकी 25 जागांवर भाजप आघाडीवर
  • LIVE : मुंबई-भायखळ्यात अरुण गवळींची वहिनी वंदना आणि भाजपच्या सुरेखा लोखंडेंमध्ये टफ फाईट, गवळींना 40 मतांनी आघाडी
  • LIVE : पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर
  • LIVE : सोलापूर- भाजप 14 , शिवसेना 12 जागांवर आघाडीवर
  • LIVE : अमरावती : भाजपाचे 6 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : नाशिकमध्ये भाजपची मुसंडी, 18 जागांवर आघाडी,शिवसेना 5, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2 मनसे 1 जागी आघाडीवर
  • LIVE : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी, आतापर्यंत 35 जागांवर भाजप आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 25 – भाजपच्या 2, तर राष्ट्रवादीच्या 2 जागा आघाडीवर
  • LIVE : ठाणे- प्रभाग 18 मधील शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी, आमदार रवींद्र फाटक यांची पत्नी विजयी, तर माजी महापौर संजय मोरे यांची पत्नी
  • LIVE : पुणे : भाजप - 35, राष्ट्रवादी- 13, शिवसेना - 3, काँग्रेस- 4, मनसे- 4, इतर- 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : अहमदनगर - लोणी गटातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी, काँग्रेसच्या शालिनी विखे विजयी
  • LIVE : नागपूर : काँग्रेस 8 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : ठाणे - शिवसेना 15, बीजेपी 8, राष्ट्रवादी 5 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी
  • LIVE : मुंबई - शिवसेना 62, भाजप 36, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 4, मनसे 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : अकोला : काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : मुंबई - परळमध्ये वॉर्ड क्र. 203 मधून नाना आंबोले यांच्या पत्नी, भाजप उमेदवार तेजस्विनी आंबोले पिछाडीवर
  • LIVE : पुणे- प्रभाग क्र 7 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार आघाडीवर,रेश्मा भोसले 6 हजार मतानी आघाडीवर
  • मुंबई - शिवसेना 57, भाजप 32, काँग्रेस 10 राष्ट्रवादी 4, मनसे 5 आघाडीवर
  • LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 10, राष्ट्रवादी 12 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 20 - पहिल्या फेरीत बसपचे 4 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : ठाणे- शिवसेना 13, बीजेपी 4, एनसीपी 4 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 25 - महापौर प्रशांत जगताप आघाडीवर
  • LIVE : नागपूर : भाजप 19, तर काँग्रेस 4 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : पुणे : भाजप - 30, राष्ट्रवादी- 12, शिवसेना - 3, काँग्रेस- 3, मनसे- 4, इतर- 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत पिछाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. - 27 क - शिवसेनेच्या सीमा चौधरी 2,024 मतांनी आघाडीवर
  • LIVE : अकोला : प्रभाग 1 अ मधून राष्ट्रवादीचे रहीम पेंटर विजयी
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 21 - मनसेचे बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, तर भाजपचे उमेश गायकवाड, नवनाथ कांबळे आघाडीवर
  • LIVE : उल्हासनगर : प्रभाग 4 मधून शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी
  • LIVE : अकोला प्रभाग ८ क मधून भाजपच्या नंदा पाटील, प्रभाग ८ ड मधून भाजपचे सुनिल क्षिरसागर विजयी
  • LIVE : मुंबई - वॉर्ड क्र. 175 मध्ये शिवसेना-काँग्रेसमध्ये चुरस, सहा फेऱ्यांमध्ये ललिता यादव आणि मंगेश सातमकर यांना समान मतं  
  • LIVE : मुंबई - शिवसेना 44, भाजप 28, काँग्रेस 10, राष्ट्रवादी 2, मनसे 4 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 24 - आनंद आलकुंटे (राष्ट्रवादी), खंडू लोंढे (काँग्रेस), शमसुद्दीन बेग (राष्ट्रवादी) विजयी
  • LIVE : अकोला प्रभाग ८ अ मधून भाजपचे तुषार भिरड, प्रभाग ८ ब मधून भाजपच्या रंजना विंचनकर विजयी
  • LIVE : नागपूर : प्रभाग 10 मध्ये काँग्रेसचे 3, तर भाजपचा एक उमेदवार आघाडीवर
  • LIVE : मुंबई - वरळी आणि दादरमध्ये शिवसेनेची मुसंडी, वरळीत 7 पैकी 6 जागांवर शिवसेना आघाडीवर
  • LIVE : पुणे- प्रभाग 24 चा निकाल - आंनद आलकुंटे-राष्ट्रवादी खंडू लोंढे-काँग्रेस शमशुद्दीन बेग-राष्ट्रवादी विजयी
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 27 - मनसेचे साईनाथ बाबर आघाडीवर, प्रभाग क्र 27 ब - शिवसेनेच्या स्मिता बाबर आघाडीवर
  • LIVE : अमरावती : भाजपचे उमेदवार 4 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : पुणे : भाजप - 30, राष्ट्रवादी- 12, शिवसेना - 1, काँग्रेस- 3, मनसे- 1, इतर- 1 जागांवर आघाडीवर
  • LIVE :उल्हासनगर : प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
  • LIVE : मुंबई - शिवसेना 40, भाजप 25, काँग्रेस 9 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 28 - भाजपचे चारही उमेदवार जवळपास 4 हजार मतांनी आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 39, भाजप 25, काँग्रेस 9 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर
  • LIVE : पुणे : भाजप - 23, राष्ट्रवादी- 11, शिवसेना - 1, काँग्रेस- 3, इतर- 1 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्रमांक 3 - विमाननगर ड गट - भाजपचे बापूराव कर्णे गुरुजी आघाडीवर
  • नागपूर : भाजप एकूण 15 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 38, भाजप 25, काँग्रेस 9 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर
  • नागपूर : प्रभाग 36 मधून पाहिल्या 2 फेरीअखेर भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : मुंबई - दादरमध्ये सहा जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 37, भाजप 25, काँग्रेस 9 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर
  • LIVE : उल्हासनगर : प्रभाग 6 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी
  • LIVE : सोलापूरमध्ये भाजपचे 4 विजयी
  • LIVE :  मुंबई - शिवसेना 36, भाजप 25, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर
  • LIVE : परळी विधानसभा मतदारसंघात बर्दापूर पंचायत समिती भाजपकडे
  • LIVE : पुणे - प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे 2, तर काँग्रेसचे 2 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : ठाण्याचा पहिला निकाल- प्रभाग 29 अ - राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील विजयी
  • LIVE : उल्हासनगर : शिवसेनेचे 3 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : मुंबई - भाजपचे नील सोमय्या आणि विनोद शेलार यांना आघाडी
  • LIVE : मुंबई-70 पैकी 34 जागांवर शिवसेना आघाडी, शिवसेना 34, भाजप 20, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 2 आघाडीवर
  • LIVE : नागपूर : भाजपचे 7 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग 24 - आनंद अलकुंटे (राष्ट्रवादी), रुकसाना इनामदार (राष्ट्रवादी), सतिश लोंढे (काँग्रेस) आघाडीवर
  • LIVE : कोल्हापूर: राधानगरीत काँग्रेसला धक्का, गोकुळचे संचालक पी डी धुंदरेंच्या मुलाचा पराभव, राष्ट्रवादीचे विनय पाटील विजयी
  • LIVE : नाशिकमध्ये भाजप 8, शिवसेना 5, मनसे 1,काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1 जागी आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 31, शिवसेना 20, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 2, मनसे 2, इतर 2  आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 29, शिवसेना 19, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 2, मनसे 2, इतर 2 आघाडीवर
  • LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 5, राष्ट्रवादी 4 जागांवर आघाडीवर
    LIVE : पुणे : भाजप - 20, राष्ट्रवादी- 7, शिवसेना - 1, काँग्रेस- 1, इतर- 1 जागांवर आघाडीवर
    LIVE : उल्हासनगर : प्रभाग 17 मध्ये राष्ट्रवादी विजयी
  • LIVE : अमरावती : भाजप 2, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - राष्ट्रवादीचे दत्ता धनकवडे 1400 मतांनी आघाडीवर
  • नाशिक : पाटोदा गटातून राष्ट्रवादीचे संजय बनकर विजयी
  • LIVE : पुणे : शिवसेना - 1, भाजप - 19, राष्ट्रवादी- 7, काँग्रेस- 1, इतर- 1 जागांवर आघाडीवर
  • LIVE : उस्मानाबाद जिल्हा परिषद : राष्ट्रवादी 4, भाजपा 1, काँग्रेस 6 ठिकाणी आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 24, भाजप 13, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 2, मनसे 1, इतरांना 2 जागांवर आघाडी
  • LIVE : पुणे : शिवसेना - 1, भाजप - 19, राष्ट्रवादी- 7, काँग्रेस- 1, इतर- 1 जागांवर आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 18, भाजप 11, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 1, इतर 2 जागांवर आघाडीवर
  • LIVE- ठाण्यात शिवसेना 8, भाजप 1
  • LIVE : पुणे - दिपक मानकर प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये आघाडीवर
  • LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 3, राष्ट्रवादी 4 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - पहिल्या फेरी अखेर अनिल शिरोळेंचा मुलगा पिछाडीवर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके 1,024 मतांनी आघाडीवर
  • उल्हासनगर : पॅनल 14 मध्ये राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आघाडीवर
  • LIVE : मुंबई : सर्वपक्षीयांच्या गोंधळामुळे वॉर्ड क्र. 150  मतमोजणी थांबली
  • कोल्हापूर : दानोलीमध्ये स्वाभिमानीच्या शुभांगी शिंदे
  • LIVE : पुणे - भाजप खासदार अनिल शिरोळेंच्या मुलाची पराभवाकडे वाटचाल
  • कोल्हापूर : काँग्रेसचे भगवान पाटील तिसंगीमधून विजयी
  • LIVE : मुंबई : शिवसेना 12, भाजप 7, काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - रेश्मा भोसले यांना 500 मतांची आघाडी, रेश्मा भोसले भाजप पुरस्कृत उमेदवार
  • LIVE : ठाण्यात शिवसेना 3, भाजप 1
  • उल्हासनगरमध्ये पॅनल 10 मध्ये शिवसेना उमेदवार पुढे
  • LIVE : मुंबई : शिवसेना 8 जागांवर आणि भाजप 3 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 2, राष्ट्रवादी - 2 जागांवर आघाडीवर
  • LIVE : अहमदनगर : काँग्रसचे प्रताप शेळके विजयी
  • LIVE : मुंबई : शिवसेना सात जागांवर आणि भाजप 3 जागांवर आघाडीवर
  • LIVE : सोलापूर जिल्हा परिषद : बार्शी -उपळाई (ठो) गटात भाजपचे किरण मोरे 2000 मतांनी विजयी
  • LIVE : पुणे - भाजप 11 आणि राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 1 क राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे आघाडीवर, प्रभाग क्र. 1 ड - भाजपचे अनिल टिंगरे आघाडीवर
  • LIVE : मुंबई - शिवसेना 6 आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 8-क मधून भाजपचे प्रकाश ढोरे आघाडीवर
  • LIVE : मुंबई : वॉर्ड क्र. 202 मधून शिवसेनेच्या श्रद्धा जाधव आघाडी
  • LIVE : मुंबई : भगवे झेंडे घेऊन शिवसैनिकांची सेनाभवनाबाहेर गर्दीला सुरुवात
  • LIVE : मुंबई - वॉर्ड क्र. 220 मधून शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 30 मध्ये राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर
  • LIVE : पुण्यात आतापर्यंत भाजपचे एकूण 5 ठिकाणी उमेदवार आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग 14 मध्ये टपाल मतमोजणीत हेमंत रासणे, गायत्री खडके, मुक्ता टिळक, राजेश येनपुरे आघाडीवर
  • LIVE : नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार आघाडीवर, मतमोजणी सुरु
  • LIVE : मुंबई - वॉर्ड क्र. 215 मधून शिवसेनेच्या अनुराधा दुधवडकर यांना आघाडी
  • LIVE : मुंबई - पहिला कल भाजपच्या बाजूने, वॉर्ड क्र. 218 मधून भाजप उमेदवार अनुराधा पोतदार आघाडीवर
  • LIVE : पुणे - प्रभाग क्र. 10 बावधन-कोथरूड डेपोमधून भाजपचे किरण दगडे आघाडीवर
  • LIVE : पंढरपूर - गोपाळपूर गटातून भाजपचे गोपाळ अंकुश राव बिनविरोध विजयी
  • LIVE : कोल्हापूर : प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात, शिये मतदारसंघाची टपाली मोजणी सुरु
  • LIVE : महापालिकेत भाजपने खातं उघडलं, पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे तर अमरावतीमध्ये रीता पडोळे बिनविरोध
  • LIVE : सर्व मतदान केंद्रांवर पोस्टल मतांची मोजणी सुरु
  • LIVE : सोलापूर - मतपेट्या मतदान केंद्रांवर पोहोचल्या, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार
  • LIVE : मुंबई - मतमोजणीसाठी मतदान यंत्रांच्या पेट्या येण्यास सुरुवात
  • LIVE : गडचिरोली : झेडपीच्या 51 गटांसाठी आणि 102 पंचायत समितीच्या गणांसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार
  • मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आणि उल्हासनगर या दहा महानगरांच्या महापालिकांसोबत राज्यातल्या 25 जिल्हापरिषदांचे निकाल पुढच्या काही तासात आपल्या हातात येतील. या निकाललहरींचे आवाज दिल्लीपर्यंत घुमतील. 15 वर्षांची आघाडीची सत्ता मोडून काढून देवेंद्र फ़डणवीसांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रात आलेल्या भाजपा सरकारची ही मिड टर्म परीक्षा तर आहेच. पण 30 वर्षांनी केंद्रात आलेल्या एका संपूर्ण बहुमतातील सरकारच्या आजवरच्या सर्वात मोठ्या निर्णयाचीही ही कसोटी आहे.
  • या निकालांचे सुपरफास्ट अपडेट्स 'एबीपी माझा'च्या वेबसाईट, ट्विटर, फेसबुक तसंच अॅपवर पाहता येणार आहेत. याशिवाय निकालाचं सखोल, सटिक, नेमकं आणि द्रष्टं विश्लेषण 'एबीपी माझा' महाराष्ट्रासाठी करणार आहे. हे मेगाकव्हरेज अव्याहतपणे 'कौल मराठी मना'चा उलगडून दाखवेल.
  • अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली आहे. मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, अकोला, अमरावती या दहा महापालिकांसाठी मतदान झालं.
  • जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, तर दुसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मतदान झालं.
  • दहा महापालिकांवर कोणता झेंडा फडकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. फक्त उमेदवारच नाही, तर राजकीय नेते आणि मतदार यांचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी मतदान झालं, त्यासाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत.
  • गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी सुमारे 70 टक्के मतदान झालं आहे. यासाठी साधारणपणे दीड तासांचा वेळ लागू शकतो. म्हणजे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत बरंचसं चित्र स्पष्ट झालेलं असेल.
  • राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 56.30 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदा मुंबईसह सर्वच महापालिकेच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे.
  • महापालिका (जागा) : उमेदवार रिंगणात मुंबई (227)- 2,275, ठाणे (131)- 805, उल्हासनगर (78)- 479, पुणे (162)-1,090, पिंपरी-चिंचवड (128)- 774, सोलापूर (102)- 623, नाशिक (122)- 821, अकोला (80)- 579, अमरावती (87)- 627, नागपूर (151)- 1,135 एकूण (1,268)- 9,208 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (एकूण जागा): उमेदवार रिंगणात रायगड (59)- 187, रत्नागिरी (55)- 226, सिंधुदुर्ग (50)- 170, नाशिक (73)- 338, पुणे (75)- 374, सातारा (64)- 285, सांगली (60)- 229, सोलापूर (68)- 278, कोल्हापूर (67)- 322, अमरावती (59)-417, वर्धा (2)- 8, यवतमाळ (6)- 34 गडचिरोली (16)- 88. एकूण (654)- 2,956.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटीलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
×
Embed widget