एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणेंचं सदस्यत्व रद्द

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली.
नियमानुसार विजयी उमेदवारांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होतं. मात्र महापौर अश्विनी रामाणे या आपलं जात वैधता प्रमाणापत्र सादर करु शकल्या नाहीत.
अश्विनी रामाणे या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. रामाणे यांच्यासह काँग्रेसच्या दीपा मगदूम आणि राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांचंही सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
