एक्स्प्लोर

गिरीश महाजनांना राजकारणात मी आणलं, मात्र देशात बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही, एकनाथ खडसेंची जहरी टीका

Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन यांना राजकारणात आपण जन्माला घातलं, त्यांना घडविलं, मात्र आता बापाला विसरणारे अनेक जण झाल्याची टीका, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केल्यानं राजकीय क्षेत्रात मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना राजकारणात आपण आणलं, त्यांना घडवलं, हे सगळ्या जगाला माहीत आहे. मात्र बापाला विसरणारे अनेक लोक आता जन्माला आले  आहेत, अशी जहाल टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. त्यांच्या या टिकेमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात विविध चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे  नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असताना एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असा सवाल उपस्थित केला होता. 

गिरीश महाजन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, गिरीश महाजन हे आता भाजपचे राष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लहान कार्यकर्ता झालो आहे. मात्र असं असलं तरी गिरीश महाजन यांना राजकारणात आपण त्यांना जन्माला आणले. त्यांना घडविलं आहे. त्यांना तिकीट मिळवून देण्यात आणि विजय मिळवून देण्यास त्यांना मदत केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. 

आताच्या काळात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही, सगळ्या जगाला माहीत आहे की, त्यांना राजकारणात कोणी आणलं, वाढविलं, आता परिस्थिती बदलली आहे. गिरीश महाजन हे आता स्वत: च्या बळावर भाजपला निवडून आणतील, अशी शक्यता आता राहिलेले नाही, जिल्ह्यात भाजपला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला असल्यानं गिरीश महाजन हे आत्मविश्वास गमावलेले नेते म्हणून राहिले आहेत. असा आत्मविश्वास गमावलेल्या नेत्यांच्या बळावर भाजप आता स्वबळावर निवडून येईल, अशी परिस्थिती आता राहिली नसल्याचं आणि आगामी काळात निवडणुका जवळ असल्यानं कोण किती पाण्यात आहे? हे दिसून येणार असल्याचं, एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्याABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNew criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP MajhaSpecial Report MVA : मिशन विधानसभा! मोठा भाऊ काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Embed widget