एक्स्प्लोर
गणेशोत्सवात शाळांना 5 दिवस सुट्टी द्या: मनसे
मुंबई: गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं शाळांना 5 दिवसांची सुट्टी देण्याची मागणी केली आहे.
काल मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. पण गणेशोत्सवात शाळांना सुट्टी द्यायची की नाही हा निर्णय शाळांवर अवलंबून असेल असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.
अनेक शाळांमधील विद्यार्थी गणेशोत्सवासाठी गावाला जात असतात, यादरम्यान त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये याकरिता शाळांनी गणपतीच्या दिवसात सुट्टी द्यावी अशी मागणी मनविसेने केली आहे.
दरम्यान, बऱ्याच शाळांना गणपती उत्सावादरम्यान एक दिवसाची सुट्टी दिली जाते. यासाठीच मनसेनं शाळेंना पाच दिवस सुट्टी देण्याची मागणी केली आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement