एक्स्प्लोर
नागपुरात दुहेरी हत्याकांड, पडक्या इमारतीजवळ 2 तरुणांचे मृतदेह सापडले

नागपूर : नागपूरमध्ये हत्याकांडाचं सत्र सुरुच आहे. खामला परिसरातील शिवनगरात दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
अविनाश (वय 23 वर्ष) आणि कुलदीप (वय 17 वर्ष) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावं आहे. एका पडक्या इमारतीजवळ या दोघांचे मृतदेह आढळले. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पोलिसांचा तपास सुरु आहे.
दरम्यान, नागपुरात मागील 15 दिवसात दहा जणांच्या हत्या झाल्या आहेत. 21 एप्रिलला वाडी परिसरात असंच दुहेरी ह्त्याकांड झालं होतं.
दरम्यान, नागपुरात मागील 15 दिवसात दहा जणांच्या हत्या झाल्या आहेत. 21 एप्रिलला वाडी परिसरात असंच दुहेरी ह्त्याकांड झालं होतं.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement