एक्स्प्लोर

Pankaja Munde Speech Live : लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे

Dasara Melava 2024 Live Updates : राज्यात आज चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत, या चारही दसरा मेळाव्यांचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर.

LIVE

Key Events
Pankaja Munde Speech Live :  लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे

Background

Dasara Melava 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज दसऱ्यानिमित्त राज्यभरात होणाऱ्या चार दसरा मेळाव्यांना चांगलेच महत्त्व आले आहे.  या दसरा मेळाव्यातून एका प्रकारे प्रचाराचे रणशिंगच फुंकले जाणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचे मेळावे होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यांत हे बडे नेते नेमकी कोणती घोषणा करणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व दसरा मेळाव्यांची तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

14:41 PM (IST)  •  12 Oct 2024

Pankaja Munde Speech Live : मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही, मी कुणालाही घाबरत नाही- पंकजा मुंडे

मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही

मी कुणालाही घाबरत नाही 

माझं भाषण ऐकायला आल त्यांना मी घाबरते

मला तुमच्यासाठी भांडायचं आहे. मला तुमच्या गावापर्यंत रस्ते करायचे आहेत- पंकजा मुंडे

14:39 PM (IST)  •  12 Oct 2024

Pankaja Munde Speech Live : लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे

त्याला मी म्हटलंय तुझ्या पेक्षा जास्त मला इथली जनता प्रिय आहे

gst ची रेड पडली तेव्हा या लोकांनी 12 कोटी जमा केले 

माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिला 

इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता 

लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू

माझ्या दसऱ्या मेळाव्याला कोणाला मी निमंत्रण देत नाही 

पण त्यांनी सन्मान करून इथं आले त्यांचं मी इथ स्वागत करते

14:26 PM (IST)  •  12 Oct 2024

Pankaja Munde Speech Live : मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू, हिंदीतून कविता म्हणत पंकजा मुंडे यांची भाषणाला सुरुवात

पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात

पंकजा यांनी हिंदीतून कविता म्हणत भाषणाला सुरुवात 

14:22 PM (IST)  •  12 Oct 2024

आपण सर्वजनण संघर्षात एक आहोत- धनंजय मुंडे

या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे- धनंजय मुंडे

14:19 PM (IST)  •  12 Oct 2024

पलं भलेही 12 वर्षे जमलं नसेल, पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही- धनंजय मुंडे

आपलं भलेही 12 वर्षे जमलं नसेल. पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा. आज दसरा मेळाव्याला आलेला समुदाय एकसंघ झाला तर मी आपल्याला सांगतो की कोणीही नवा दसरा मेळावा चालू करून या मेळाव्याची पवित्रता घालवू शकत नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं आहे- धनंजय मुंडे

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget