एक्स्प्लोर

Ambernath: मृत्यूशी 8 दिवस चाललेली झुंज अपयशी, अंबरनाथमधील इंटरनेट कर्मचाऱ्याचा आज अखेर उपचारदरम्यान मृत्यू

Ambernath: अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची दुर्दैवी घटना 4 जानेवारी रोजी घडली होती.

Ambernath: अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची दुर्दैवी घटना 4 जानेवारी रोजी घडली होती. हायटेंशन वायरशी संपर्क आल्यानं विजेचा झटका बसून या कर्मचाऱ्याला गंभीर इजा झाली. या कर्मचाऱ्यावर मागील आठ दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या घटनंनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय. 

सागर कोळी असं मृताचं नाव आहे. सागर हा 4 जानेवारीला सकाळी अंबरनाथ पश्चिमेच्या नवरे पार्क परिसरातील न्यु हिल व्ह्यू इमारतीत इंटरनेट केबल टाकण्याचं काम करत होता. यावेळी अचानक ही इंटरनेटची केबल बाजूलाच असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली. यामुळं मोठा स्पार्क होऊन टेरेसवर केबल हातात घेऊन उभ्या असलेल्या सागर कोळीला  विजेचा जोरदार झटका बसला. यात गंभीररीत्या भाजलेल्या सागरवर ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र अखेर 8 दिवसांनी सागर कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

अंबरनाथ: सरकारी नियम धुडकावत बैलगाडा शर्यती, गुन्हा दाखल
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील बोहोनोली गावाजवळ बुधवारी सकाळी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतींची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आयोजक आणि स्पर्धक तिथून पसार झाले होते. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठली असली, तरी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. त्यात सध्या कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता राज्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र हे सगळे नियम धुडकावत शर्यती आयोजित करण्यात आल्यानं शिवाजीनगर पोलिसांनी शर्यतींचे आयोजक किशोर पाटील, शिवा पाटील यांच्यासह 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, पशू वाहतूक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अशा विविध कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
S Jaishankar Pakistan Visit : मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Delhi Daura : नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उदया दिल्ली दौऱ्यावरTop 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट  06 October 2024  ABP MajhaHarshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणारHiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
S Jaishankar Pakistan Visit : मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Embed widget