ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
26/11 मुंबई हल्ल्यात शहीद पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली
भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार
1. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजारांची आर्थिक मदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय, जीआर जारी https://bit.ly/3lbN76q
2. विधान परिषदेवर कोल्हापुरात सतेज पाटील तर धुळ्यातून भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध, नागपूरमध्ये बावनकुळे विरुद्ध छोटू भोयर यांच्यात सामना https://bit.ly/3nSmOUw
3. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास अटकाव केल्यास कारवाई; परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा https://bit.ly/3CTYTby तर 11 हजार एसटी कर्मचारी कामावर परतले; महामंडळाची माहिती https://bit.ly/2ZtBbW6
4. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे पाय खोलात; गृहमंत्रालयातील गोपनीय फाईल चोरीला.. फाईलची सॉफ्टकॉपी निकटवर्तीय संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये https://bit.ly/3DU4Zdu
5. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी ED चा छापा.. रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहाराप्रकरणी ईडीची कारवाई असल्याची माहिती https://bit.ly/2ZqK1nx
6. चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या आरोग्य विभागाच्या 'त्या' उमेदवारांच्या परीक्षा न्यासा कंपनीच घेणार; नाशिक, पुणे ,लातूर, अकोल्यामध्ये होणार परीक्षा https://bit.ly/3CVoroA
7. राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात, संसदेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल https://bit.ly/3DURAlb
8. देशात 24 तासांत 10,549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 488 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/32AsEBT महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 848 कोरोनाबाधितांची नोंद, 50 जणांचा मृत्यू https://bit.ly/3cWBuvr कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे https://bit.ly/3FNaAmj
9. हायटेक चोर! गुगल मॅपच्या मदतीनं रेकी, मग घरफोड्या, सात राज्यात धुमाकूळ घालणारी टोळी नंदुरबारमध्ये जेरबंद https://bit.ly/3132lDn
10. IND vs NZ : भारताला न्यूझीलंडचं चोख प्रत्युत्तर, दिवसअखेर बिनबाद 129 धावा https://bit.ly/3HVWK2H श्रेयस अय्यरचं पदार्पणातच शतक, कर्णधारांची काळजी मात्र वाढली, नेमकं कारण काय? https://bit.ly/3lcUHhg
ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ
26/11 नंतर का दिले Vilasrao Deshmukh, R.R. Patil यांनी राजीनामे? https://bit.ly/30VBsSx
ABP माझा स्पेशल
School Reopen Guidelines : शाळा सुरु होताहेत... 'या' असतील मार्गदर्शक सूचना, टास्क फोर्सच्या सदस्यांशी खास संवाद https://bit.ly/32uczgR
लस घेतली तरीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक, WHO चं आवाहन https://bit.ly/3xsmb7y
धैर्य, शौर्य, पराक्रम दाखवणाऱ्या 26/11च्या हल्ल्यातील वीरांना अभिवादन, ठिकठिकाणी श्रद्धांजली
https://bit.ly/2ZsPSbW
26/11 Mumbai Attack : 'तो काळा दिवस'; अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट
https://bit.ly/3nS5Fu1
बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी, आता रेल्वेची प्रतीक्षा
https://bit.ly/3lcFywd
Hardik Pandya : हार्दीक पंड्याला ऑलराऊंडर म्हणायचं का?, माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा सवाल
https://bit.ly/2ZqLytN
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv