एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 डिसेंबर 2019 | सोमवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 डिसेंबर 2019 | सोमवार
- नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, चर्चा सुरु, शिवसेनेचं विधेयक मांडण्याच्या बाजूने मतदान, भाजपचं संख्याबळ पाहता लोकसभेत संमत होणं ही औपचारिकता https://bit.ly/2qE6JHo
- कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारचा धोका टळला, पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागांवर भाजप विजयी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला https://bit.ly/2P2xEWI
- भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला, खडसे दोन दिवस दिल्ली मुक्कामी, भाजप नेत्यांकडून खडसेंना भेटीसाठी अद्याप वेळ नाही https://bit.ly/2t0kmS1
- औरंगाबादमधील भाजपच्या विभागीय आढावा बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर, तब्येत ठीक नसल्याने गैरहजर असल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती, राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/2Psfo85
- देवेंद्र फडणवीसांसोबत आमदार संजय शिंदेंच्या मुलाच्या लग्नात हवा-पाण्याच्या गप्पा मारल्या, राजकीय अर्थ काढू नका, अजित पवारांचा माध्यमांना सल्ला https://bit.ly/2s5kgrL
- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटलांसह अनेक इतिहासतज्ज्ञांची भूमिका https://bit.ly/38lJbrL तर लघुरुप वापरण्याची सवय बदलावी, खासदार संभाजीराजे छत्रपतींचं मत https://bit.ly/2LDimFJ
- बाळासाहेबांच्या स्मारकासाठी औरंगाबादमधील प्रियदर्शनी उद्यानातील एकही झाड तोडू नका, abpmajha.in च्या बातमीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश https://bit.ly/2rhQ0tP
- नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळीची जन्मठेप हायकोर्टाकडून कायम, आरोपींनी मोक्का कोर्टाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळलं https://bit.ly/38jqfd7
- सोलापूर विद्यापीठात भाजप आमदाराच्या नापास नातेवाईकाला कुलगुरुंनी पास केल्याचा एनएसयूआयचा आरोप, कुलगुरुंनी आरोप फेटाळले https://bit.ly/342j59N
- क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी लवकरच टीव्ही शो घेऊन येणार, लष्करी अधिकाऱ्यांच्या साहसी गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार https://bit.ly/2PrMl4r
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement