एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 8 डिसेंबर 2018 | शनिवार
- अहमदनगर, धुळे महापालिकेसाठी उद्या मतदान, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये चुरस, धुळ्यात आमदार अनिल गोटेंच्या ‘लोकसंग्राम’चं भाजपला आव्हान https://goo.gl/pShoXD
- मुंबईतील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा माजी पीए अटकेत, आरोपीशी संबंध नसल्याचं मेहतांचं स्पष्टीकरण, तर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीही रडारवर https://goo.gl/iGTqWL
- इच्छुक अवयवदात्यांची ड्रायव्हिंग लायसन्सवर नोंद होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपुरात घोषणा, अपघात झाल्यास तात्काळ अवयवदानासाठी तजवीज https://goo.gl/AMu2wo
- कोल्हापुरात शिरोळ तालुक्यात 'कॅन्सर'चा प्रभाव वाढल्याच्या चर्चा, पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या कर्करोग नोंदणी केंद्राला मंजुरी https://goo.gl/V7xV3N
- प्रसिद्ध लेखक उत्तम बंडू तुपे यांना मातंग समाजाकडून एक लाखांचा चेक, तुपेंच्या हलाखीच्या परिस्थितीबाबत ‘माझा’च्या बातमीनंतर मदतीचा हात https://goo.gl/UEiRwJ
- भुज-दादर एक्स्प्रेसमध्ये 40 वर्षीय महिलेची हत्या, दागिनेही लंपास, चोरीच्या उद्देशाने जीव घेतल्याचा पोलिसांचा अंदाज https://goo.gl/iqwWHk
- इशा अंबानी-आनंद पिरामलच्या विवाहापूर्वी दोन्ही कुटुंबाकडून उदयपूरमध्ये अन्नछत्र, नीता-मुकेश अंबानींकडून गरीबांची अन्नसेवा https://goo.gl/HxmWKW
- डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम देशाचे नवे आर्थिक सल्लागार, अरविंद सुब्रह्मण्यम यांच्या राजीनाम्यानंतर तीन वर्षांसाठी नियुक्ती https://goo.gl/RjS6Ft
- रॉबर्ट वाड्रांच्या कंपनींशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी, परदेशातील संपत्तीच्या चौकशीसाठी ईडीकडून झाडाझडती https://goo.gl/TGt5Ui
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या 3 बाद 151 धावा, दुसऱ्या डावात पुजारा-कोहलीच्या भागीदारीने भारताला 166 धावांची आघाडी https://goo.gl/av3rZg
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement