एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/09/2017
महाराष्ट्, देशासह आंतरराष्ट्रीय घडामोडी एकाच ठिकाणी
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/09/2017
- एलफिन्स्टन आणि परेल स्थानकाच्या पुलावरील चेंगराचेंगरीत 22 मुंबईकरांचा बळी, लोकलच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी दुर्घटना https://goo.gl/M7HL2T
- पावसाची सर आली, पत्रा कोसळल्याची अफवा पसरली, धावपळीनंतर चेंगराचेंगरी झाली, एलफिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? https://goo.gl/XrWGME
- रेल्वेमंत्र्यांच्या पहिल्याच मुंबई दौऱ्यात भीषण दुर्घटना, पियुष गोयल यांचे नियोजित कार्यक्रम रद्द, चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश https://goo.gl/5cKnSN
- केवळ फंड नसल्याने पुलाच्या रुंदीकरणाचं काम रखडवलं, शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप http://abpmajha.abplive.in/
- मुंबईतील दुर्घटनेवर राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, तर मुंबईकरांचा सरकारवर संताप, शिवसेनेचीही भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी https://goo.gl/5cKnSN
- एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार आणि रेल्वेकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार https://goo.gl/5cKnSN
- बुलेट ट्रेनपेक्षा आधी आहे ते जपा, एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका, रेल्वेच्या कारभारावरही प्रश्न http://abpmajha.abplive.in/
- मुख्यमंत्रिपदाची आशा बाळगणाऱ्या चंद्रकांतदादांना शुभेच्छा, पण खडसेंचं काय झालं ते विसरु नका, शिवसेनेचा ‘सामना’तून टोला, अमित शाहांमुळेच पाटलांना महसूल मंत्रीपद मिळाल्याचा उल्लेख https://goo.gl/t4bZ9C
- नवबौद्ध समाजाला आता अल्पसंख्याक समुदायाच्या सवलती, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुमारे 50 लाख नवबौद्ध नागरिकांना फायदा https://goo.gl/UeiZzf
- पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा यंदा बीडच्या सावरगाव घाटात, गडाऐवजी भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा सुरु करणार https://goo.gl/ecYbLL
- मिस्ड कॉल द्या, तुमच्या पीएफची रक्कम जाणून घ्या; मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर काय करायचं? पाच सोप्या टिप्स https://goo.gl/5wBHsw
- 25 रुपयांचा पार्ले जी, पार्ले कंपनीला 35 हजार रुपयांचा फटका, बिस्किटांच्या पुड्यात किडे आढळल्याने कंपनीला ग्राहक कोर्टाचा दणका https://goo.gl/3bSHbD
- मुंबईत उबर टॅक्सी चालकाकडून तरुणीची छेडछाड, आरोपी चालक पसार, वांद्रे पोलिसांकडून शोध सुरु https://goo.gl/V4mqSb
- उद्यापासून सलग तीन दिवस बँकांना सुट्टी; दसरा, रविवार आणि गांधी जयंतीमुळे बँका बंद, मंगळवारी बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता https://goo.gl/fs6bv4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement